जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन वेळकाढूपणा करीत असल्याने आगामी काळात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला. नाशिकमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दूूध भेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.ग्राहकांन ...
भुजबळांवर होणा-या अन्यायावर पत्रके वाटण्यात यावी, असाही सूर उपस्थितांकडून निघाला. तसेच कायदेशीर लढाई अधिक तीव्र करत सामान्य जनतेच्या न्यायालयात जाण्याचे यावेळी ठरविण्यात आले. ...
नाशिक : नाशिकच्या आर्टिलरी सेंटर येथे २०१६ मध्ये झालेल्या ब्लड रिलेशन भरतीत उत्तर प्रदेशातील कनोज व राजस्थानातील अश्वल धानी येथील दोघांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे़ ...
नांदगाव- नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक या संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेला ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ या उपक्र मांतर्गत विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्र माची मागील वर्षी याच दिवशी सुरू झालेल्या उ ...
एक कदम स्वच्छता की और या अभियानांतर्गत नासर्डी पुलालगत नव्यानेच बांधण्यात आलेल्या या शौचालयाच्या चारही बाजुने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे उगवल्याने शौचालय लपुन गेले ...
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभरात 1 कोटी सूर्य नमस्कार घालण्याची संकल्प पूर्ती करण्यासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन ... ...