लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणीपट्टीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर - Marathi News | The question of water tank again on the anagram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपट्टीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

नगरपालिका प्रशासनाने पाणीपट्टीचा वाढीव भार अनधिकृत पाणीवापर करणार्‍याकडून वसूल करावा, पाणीपट्टीवाढीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाणीप्रश्नाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

सिन्नर येथे प्रस्तावित समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी - Marathi News | Environmental hearing of the proposed prosperity highway at Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे प्रस्तावित समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी

शेतकर्‍यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्‍याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले. ...

सत्ताधार्‍याचा खरा चेहरा उघड करणार - Marathi News |  The true face of the ruling will be revealed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ताधार्‍याचा खरा चेहरा उघड करणार

मनपाच्या आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करीत गर्भश्रीमंत थकबाकीदारांना सोडून केवळ राजकीय सूडबुद्धीने सर्वसामान्यांना वेठीस धरणाºयांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी महागठबंधनतर्फे रविवारी (दि.२८) सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महागठबंधनचे ग ...

रामायण सर्किट: काळाराम मंदिरासह अन्य धार्मिक स्थळांच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक नाशिक दौ-यावर - Marathi News | Ramayana Circuit: Central team to visit Kalam temple and other religious places on Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामायण सर्किट: काळाराम मंदिरासह अन्य धार्मिक स्थळांच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक नाशिक दौ-यावर

तीन महिन्यांपूर्वी पर्यटन विभागाने रामायण सर्किट योजनेसाठी नाशिकची निवड केली आहे. ...

हवाई मार्गे दिल्ली गोव्यासह नाशिक सात शहरांना जोडणार - Marathi News |  Connecting seven cities with Nashik city will connect Delhi with Goa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हवाई मार्गे दिल्ली गोव्यासह नाशिक सात शहरांना जोडणार

नाशिकहून दिल्ली, गोवा, अहमदाबाद, बंगळूरू, भोपाळ, दिल्ली, हिडान (गाझियाबाद) तसेच हैदराबाद या सात ठिकाणी विमानसेवा निश्चित करण्यात आली आहे. ...

पुष्पोत्सव : ‘गुलशनाबाद’मधील फुलांच्या दुनियेची नाशिककरांना मोहिनी...! - Marathi News |  Flowers: 'Gulshananabad' flowering world's Nashikar sahihani ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुष्पोत्सव : ‘गुलशनाबाद’मधील फुलांच्या दुनियेची नाशिककरांना मोहिनी...!

देश विदेशातील सुमारे साठ जातींची वीस हजारांहून अधिक फुले पाहण्याची संधी नाशिककरांना‘फ्लॉवर्स शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार आहे. ...

पुष्पोत्सव : ‘गुलशनाबाद’मधील फुलांच्या दुनियेची नाशिककरांना मोहिनी...! - Marathi News |  Flowers: 'Gulshananabad' flowering world's Nashikar sahihani ...! | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :पुष्पोत्सव : ‘गुलशनाबाद’मधील फुलांच्या दुनियेची नाशिककरांना मोहिनी...!

देश विदेशातील सुमारे साठ जातींची वीस हजारांहून अधिक फुले पाहण्याची संधी नाशिककरांना‘फ्लॉवर्स शो’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येत्या २८तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव रंगणार आहे. ...

नाशिककर रमले फुलांच्या दुनियेत... - Marathi News | Nashikar ramle flowers in the world ... | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिककर रमले फुलांच्या दुनियेत...

नाशिक - नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद. अर्थात फुलांचे शहर. सध्या नाशिककर रमले आहेत फुलांच्या अदभूत दुनियेत. निमित्त आहे, ते ... ...

नाशिकमधील पंचवटी भागासाठी काश्यपी धरणातून थेट पाईपलाईनचा प्रस्ताव - Marathi News |  Proposal of pipeline directly from Kashyapi dam for Panchavati part of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील पंचवटी भागासाठी काश्यपी धरणातून थेट पाईपलाईनचा प्रस्ताव

स्थायी समिती सभापती : मनपाच्या अंदाजपत्रकात करणार तरतूद ...