लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकच्या शेतकरी आठवडे बाजाराला पोलीस संरक्षण - Marathi News | Police protection in Nashik's Farmer Week market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या शेतकरी आठवडे बाजाराला पोलीस संरक्षण

शेतकरी आठवडे बाजार पोलीस संरक्षणात सुरू होणार ...

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांत होणार सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या - Marathi News |  All types of blood tests will be done in Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांत होणार सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या

प्रस्ताव मंजूर : पीपीपी तत्वावर चालविणार प्रयोगशाळा ...

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ३८ कोटी रुपयांच्या रस्ते दुरूस्ती प्रस्तावांवर आक्षेप - Marathi News |  Demand for road improvement proposals worth Rs. 38 crores in meeting of Standing Committee of Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ३८ कोटी रुपयांच्या रस्ते दुरूस्ती प्रस्तावांवर आक्षेप

तहकूब ठेवण्याची मागणी : शिवसेनेच्या सदस्यांकडून विरोध ...

संजीवनीची ‘मॅरेथॉन’ कामगिरी ; मुंबई अर्धमॅरेथॉन जिंंकली  - Marathi News | Sanjivani's marathon performance; Mumbai Ardharmathon Junkley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजीवनीची ‘मॅरेथॉन’ कामगिरी ; मुंबई अर्धमॅरेथॉन जिंंकली 

मागील आठवड्यात गोवा येथील राष्टÑीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने मुंंबई मॅरेथॉन स्पर्धाही जिंकली. संजीवनीची मार्गदर्शक असलेली मोनिका आथरे हिला मागे टाकत संजीवनीने प्रथम क्रमांक मि ...

पोलीस, तक्रारदारांवर कॅमेºयाची नजर - Marathi News |  Look at the camera and the camera | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस, तक्रारदारांवर कॅमेºयाची नजर

पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असत ...

खासगीकरणातून बससेवा - Marathi News | Bus service from privatization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगीकरणातून बससेवा

शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने शहर वाहतुकीची जबाबदारी घेणार आहे. परंतु ही सेवा खासगीकरणातूनच चालविली जाईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली आहे. शहरातील चांगल्या रुंद रस्त्यावर उत्तम फुटपाथ व्हावे यासह ...

शहर परिसरात  माघी गणेशोत्सव साजरा - Marathi News | Maghi celebrates Ganesh Festival in the city area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर परिसरात  माघी गणेशोत्सव साजरा

श्री गणेश जयंतीनिमित्ताने शहरातील गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती. अनेकठिकाणी पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...

अवैध धंद्यांबाबत मुंबई नाका पोलीस अनभिज्ञ - Marathi News | Mumbai Naka police ignorant about illegal activities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध धंद्यांबाबत मुंबई नाका पोलीस अनभिज्ञ

मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये असलेले अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखा छापा टाकून कारवाई करते, मात्र मुंबई नाका पोलिसांना या कत्तलखान्यांची माहितीच नसते वा ते पूर्णत: अनभिज्ञ असतात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे़ त्यामुळे मुंबई नाक ...

गारव्यामुळे रब्बीची पिके तरारली - Marathi News | Rabi crops are rotten due to hailstorm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गारव्यामुळे रब्बीची पिके तरारली

गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रब्बीची सर्वच पिके तरारली आहेत. वाढलेल्या थंडीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. ...