लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अ‍ॅँगल कोसळल्याने द्राक्षबाग जमीनदोस्त - Marathi News | Angle collapse due to angle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अ‍ॅँगल कोसळल्याने द्राक्षबाग जमीनदोस्त

सावकारी आणि सरकारी कर्ज काढून चार वर्षांपूर्वी द्राक्षबागेचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येत असतानाच अचानक उभी बाग अ‍ॅँगल कोसळल्याने जमीनदोस्त झाल्याने निफाड तालुक्यातील भुसे येथील शेतकरी प्रवीण भुसारे यांचे सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले आहे. ...

धान्याच्या मागणीसाठी उपोषण - Marathi News |  Fasting for the demand for grains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धान्याच्या मागणीसाठी उपोषण

तालुक्यातील बहुतांश नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याने तसेच शासनाच्या विविध योजनांपासून दीड वर्षापासून वंचित राहात असलेल्या लाभार्थींना लाभ मिळावा या मागणीसाठी महाराणा प्रताप क्र ांती दलाचे तालुका उपाध्यक्ष लखन पवार यांनी सोमवारपासून (दि.२६ ...

नांदगावला आजपासून  कांदा , धान्यमालाचे लिलाव - Marathi News | Onion, cereal auction today at Nandgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावला आजपासून  कांदा , धान्यमालाचे लिलाव

दोन दिवसांपासून ‘तुमचा की आमचा’ वजनकाटा या विषयावर अडलेल्या खरेदीदार व्यापाºयांसमवेत झालेल्या चर्चेच्या गुºहाळानंतर सोमवारी (दि. २६) बाजार समितीचे म्हणणे मान्य करीत मंगळवारपासून कांदा व इतर धान्यमालाचे लिलाव सुरू करण्यास व्यापारी वर्गाने संमती दर्शवल ...

मालेगाव तालुक्यात २० जागांसाठी आज मतदान - Marathi News |  Polling for 20 seats in Malegaon taluka today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यात २० जागांसाठी आज मतदान

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून, यासाठी मतदान केंद्रांवर कर्मचारी मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत. २० जागांसाठी १२ हजार ५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

कामगार संघटनेच्या सभेत बाचाबाची - Marathi News |  Bachabachi in the meeting of the trade unions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगार संघटनेच्या सभेत बाचाबाची

येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळ व बाचाबाचीने गाजली. कम्युनिटी हॉल येथे झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर गोरे होते. ...

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसमध्ये फेरबदल - Marathi News |  Shuffle in NCP Youth Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसमध्ये फेरबदल

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या कळवण तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील यांची, तालुका कार्याध्यक्षपदी संदीप वाघ, प्रसिद्धीप्रमुख- पंकज रौंदळ, तर शहराध्यक्षपदी संदीप पगार यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार जयंत पाटील, राष्ट् ...

सटाणा  शहरातील साठफुटी रस्त्यावर रोडरोमिओंचा धुमाकूळ - Marathi News | Roadromium on the sixty-seven streets in the city of Satana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा  शहरातील साठफुटी रस्त्यावर रोडरोमिओंचा धुमाकूळ

शहरातील साठफुटी रस्त्यावर भरणाºया बाजारात धूमस्टाइल दुचाकीचालकांनी धुमाकूळ घातला आहे. भरबाजारात बेदरकारपणे दुचाकी चालविल्यामुळे महिलांमध्ये घबराट निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होतात. पालिका प्रशासनाने धूमस्टाइल दुचाकींना ब्रेक लावण्यासाठी या रस्त्यावर ...

अन्नपूर्णामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News |  A crowd of devotees for the show of Annapurnamata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्नपूर्णामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

येथे सुरू असलेला व निलपर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये आतापर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या. ...

येवला येथील जनता विद्यालयातील  माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन - Marathi News |  Jana Vidyalaya's former students' affectionate meeting at Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला येथील जनता विद्यालयातील  माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

येथील जनता विद्यालयातील १९७५च्या जुन्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे सर्व विद्यार्थी तब्बल ४७ वर्षांनी एकमेकांना भेटले. आपण काय करतो? मुलबाळ काय काम करतात? याची माहिती एकमेकांना देत असताना यासह संवे ...