लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात एकही नाही ‘भाग्यश्री’ कन्या - Marathi News |  There is no 'Bhagyashree' girl in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात एकही नाही ‘भाग्यश्री’ कन्या

एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर् ...

पालिकेच्या मिळकती आयुक्तांच्या रडारवर - Marathi News |  On the radar of the Commissioner's Income Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालिकेच्या मिळकती आयुक्तांच्या रडारवर

पावणेदोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनपाच्या मालकीची समाजमंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभामंडप, वाचनालये यांसह तब्बल ९०० हून अधिक मिळकतींसंदर्भात राबविलेल्या सर्वेक्षणावरील धूळ झटकण्याचे काम विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे या ...

कुंभनगरीत रामनामाचा जयघोष - Marathi News | The horrific Ramnaamacha yehoshosh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभनगरीत रामनामाचा जयघोष

संसदेत कायदा करून आयोध्येत राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर १३ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथून स्वामी श्री. कृष्णानंद सरस्वती आणि शक्ती शांतानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात शुभारंभ झालेली श्री रामराज्य रथयात्रेचे स ...

कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत ! - Marathi News | Suicide is not stopped even after debt relief! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत !

सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ...

‘त्या’ तोतया कर्मचायांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News |  'That' the rumors of the talented employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ तोतया कर्मचायांच्या आवळल्या मुसक्या

वीजमीटर रिडिंग व जनगणनेचा बहाणा करून महापालिका व महावितरण कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत सहजरीत्या घरामध्ये प्रवेश करून दागिन्यांची लूट करणाºया त्या दोघा लुटारूंच्या मुसक्या बांधण्यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. दोघा भामट्यांकडून ...

नाशिक  महापालिकेच्या स्थायी समितीसाठी हालचाली गतिमान - Marathi News | Movement of movement for standing committee of Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक  महापालिकेच्या स्थायी समितीसाठी हालचाली गतिमान

महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजता होणाºया विशेष महासभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, महापौरांनी सोमवारी (दि.२६ ...

वाढीव घरपट्टीच्या विरोधात  व्यापारी, उद्योजकही एकवटले - Marathi News |  Traders, entrepreneurs also mobilized against the increased property tax | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढीव घरपट्टीच्या विरोधात  व्यापारी, उद्योजकही एकवटले

महानगरपालिकेच्या वतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आता व्यापारी, उद्योजक संघटनाही एकवटल्या असून करवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२७) महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. ...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली - Marathi News | Swatantryaveer Savarkar's honor for honor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कांदा भावात घसरण - Marathi News | Falling onion due to large scale production | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कांदा भावात घसरण

देशात इतरत्र असलेल्या राज्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. शनिवार, रविवारच्या दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा ४०० रुपयां ...