लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुदर्शन जाधव यांचा सत्कार - Marathi News |  Sudarshan Jadhav felicitated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुदर्शन जाधव यांचा सत्कार

भारत सरकारच्या यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या वन विभागाच्या (आयएफएस) परीक्षेत देशात ४७ वी रँक मिळवून यश संपादन केलेल्या सांगवी ( ता. देवळा ) येथील सुदर्शन जाधव यांचा उमराणे येथील ग्रामस्थ व जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. ...

तरसाळी फाटा रस्त्याची चाळण - Marathi News | Routine road crossing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरसाळी फाटा रस्त्याची चाळण

तरसाळी फाटा ते भंडारपाडे या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ...

गिरणा नदीकाठच्या शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच! - Marathi News | Shrine of the river on the river Girna! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा नदीकाठच्या शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच!

कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील गिरणा नदीकाठच्या शिवारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार तर म्हशीला व पारडूला जखमी केले. ...

एक लाख ७३ हजारांची चांदवडला चोरी - Marathi News |  One lakh 73 thousand Chadvadla stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक लाख ७३ हजारांची चांदवडला चोरी

शहरातील डावखरनगर येथील बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश करत एकास मारहाण करून एक लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. ...

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाचे योगदान हवे - Marathi News | Everyone needs to contribute to Marathi language conservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाचे योगदान हवे

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काही बाबतीत पूर्णत: दुर्लक्ष तर काही बाबतीत खूपच चांगले प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा भवन, भिलारसारखे पुस्तकांचे गाव, अभिजात भाषा होण्यासाठी समितीची रचना ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र इंग्रजी माध्यमिक ...

नाशिकमध्ये घरफोड्यांचे सत्र : २ लाख ३४ हजारांचा ऐवज लुटला - Marathi News | In the Nashik house burglary session: 2 lakh 34 thousand people looted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये घरफोड्यांचे सत्र : २ लाख ३४ हजारांचा ऐवज लुटला

शहरातील विविध भागांमध्ये दररोज घरफोड्यांचे गुन्हे घडत असून, संबंधित पोलीस ठाण्यांचा परिसरातील गुन्हेगारीवरील वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे ...

धक्कादायक : विवाहितेच्या प्रियकराने आईसमोर सहावर्षीय बालकाचा घेतला बळी - Marathi News | Shocking: A boyfriend's lover took a six-year-old child in front of his mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक : विवाहितेच्या प्रियकराने आईसमोर सहावर्षीय बालकाचा घेतला बळी

नाशिक : शरणपूर गावठाण भागातील एका प्रार्थनास्थळाजवळील मिशन मळा भागात भाडेतत्त्वावर राहणाºया सोनाली ऊर्फ सोनूबाई या विवाहितेच्या प्रियकराने रागाच्या भरात तिच्या पहिल्या नवºयापासून झालेल्या सहा वर्षीय मुलगा नकुल थोरात याला धोपटणीने मारहाण केल्याने त्या ...

नगरसेवकांच्या ताब्यातील मनपाच्या मिळकती आयुक्तांच्या रडारवर - Marathi News |  Municipal corporation's municipal corporation's Commissioner's Radar Commissioner's Radar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसेवकांच्या ताब्यातील मनपाच्या मिळकती आयुक्तांच्या रडारवर

माहिती मागवली : गेडाम यांच्या काळातील सर्वेक्षण अहवालावरील धूळ झटकली ...

नाशिक-पुणे महामार्गावर चालती कार पेटली - Marathi News | Cars running on Nashik-Pune highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे महामार्गावर चालती कार पेटली

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर चालती कार पाठीमागून पेटल्याचे पाहिल्यानंतर दुचाकीस्वाराने कारला ओव्हरटेक करीत चालकास कल्पना दिल्याने मोठा अनर्थ टळला. ...