लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सन्मान : सिन्नर, लासलगाव, चांदवड, कळवण येथील शाळा-महाविद्यालयांत महिलांचा सत्कार महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम - Marathi News | Honor: Females felicitate women in schools and colleges at Sinnar, Lasalgaon, Chandwad, Kalwan; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सन्मान : सिन्नर, लासलगाव, चांदवड, कळवण येथील शाळा-महाविद्यालयांत महिलांचा सत्कार महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

नाशिक : जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या सत्कारासह विविध कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. ...

महिलांनी स्वत:वर प्रेम करावे गौरी सावंत : पिंपळगाव बसवंतला सन्मान स्त्रीशक्तीचा गौरव - Marathi News | Women should love themselves Gauri Sawant: Pimpalgaon Baswant honors the power of femininity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांनी स्वत:वर प्रेम करावे गौरी सावंत : पिंपळगाव बसवंतला सन्मान स्त्रीशक्तीचा गौरव

पिंपळगाव बसवंत : आयुष्य खूप सुंदर आहे, महिलांसारखे सुंदर शरीर कुणाकडेही नाही. त्यामुळे शरीराची काळजी घेत महिलांनी स्वत:वर प्रेम करा. ...

येवल्यात ‘रंगयुद्धाने’ वेधले लक्ष ! - Marathi News | Yehleet 'color warfare' attention! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात ‘रंगयुद्धाने’ वेधले लक्ष !

येवला : सात हजार जनसमुदायाच्या साक्षीने रंगांचा वर्षाव करीत इंद्रधनुष्य अवतरल्याचा अनुभव येवलेकरांसह गावोगावच्या पाहुण्यांनी येवल्यात घेतला. ...

शिक्षक संघटनेची रविवारी बैठक - Marathi News | Sunday's meeting of the Teacher's Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक संघटनेची रविवारी बैठक

विंचूर : महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची बैठक दाभाडी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सोपान गंभीरे यांनी दिली. ...

स्वारिपच्या वतीने जागतिक महिला दिन - Marathi News | World women's day on behalf of HARPIP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वारिपच्या वतीने जागतिक महिला दिन

येवला : येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

आरकेएम विद्यालयात विविध स्पर्धा कळवण : महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | Various events in RKM school: Various programs on women's day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरकेएम विद्यालयात विविध स्पर्धा कळवण : महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कळवण : आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळवण येथे गुरुवारी (दि.८) जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

श्रीरामपूर विकास संस्थेच्या अध्यक्षपदी सोमनाथ हांडोरे - Marathi News | Somnath Handore, Chairman of Shrirampur Development Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीरामपूर विकास संस्थेच्या अध्यक्षपदी सोमनाथ हांडोरे

सिन्नर : तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी सोमनाथ सूर्यभान हांडोरे यांची, तर उपाध्यक्षपदी राहीबाई पोपट जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

शस्त्राचा धाक दाखवून लुटणाºया दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against both arms and robbery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्राचा धाक दाखवून लुटणाºया दोघांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : धारदार शस्त्राचा धाक दाखवून बळजबरीने भ्रमणध्वनी संच व रोकड लुटणाºया नयापुरा भागातील दोघांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

खाद्यपदार्थांची रेलचेल : भत्त्याचीही मोठ्या प्रमाणात विक्र ी सुकेणेच्या यात्रेतील जिलेबीचा गोडवा सर्वदूर - Marathi News | Food additives: Due to the large number of devotees selling dry fruits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाद्यपदार्थांची रेलचेल : भत्त्याचीही मोठ्या प्रमाणात विक्र ी सुकेणेच्या यात्रेतील जिलेबीचा गोडवा सर्वदूर

कसबे सुकेणे : महाराष्ट्राची परंपरा जोपासणाºया ग्रामीण भागातील तो उत्साह कमी होत असला, तरी जत्रांमधील खाद्यपदार्थांची रेलचेल आणि विक्री आजही कायम आहे. ...