नाशिक : महिला दिनाचे औचित्य साधत आम आदमी पार्टीच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर आंदोलन करीत महिला कार्यकर्त्यांनी महिलांसाठी स्वच्छतागृहाच्या मागणीकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने भलेही बस आगारांचे विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट करण्याची तयारी केली आणि महत्त्वाच्या मार्गांवर सध्या बसऐवजी शिवशाही या अद्ययावत बस सुरू केल्या. ...
नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. ...
नाशिक : जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुलीत नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील ३१ सभासदांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्याने तिचा येत्या आठवडाभरात लिलाव करण्याची तयारी सुरू करण्यात आली. ...
नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासाठी सन २०१५-१६ मध्ये कार्यक्षेत्रातील ऊसतोडीसाठी मजुरांचे ठेके घेणाºया ठेकेदारांचे गेल्या दोन वर्षांपासून कारखान्याने पैसे थकविले. ...
वटार : येथील विंचुरे शिवारात अमृतसागर धरणात गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बकºया चारण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बंधाºयात पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. ...