लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीहरी प्रतिष्ठानतर्फे महिलांचा गौरव नामपूर : प्रभातफेरीसह बेटी बचावचा संदेश देणाºया नाटिकेने वेधले लक्ष - Marathi News | Shreeghri Pratishthan honored women by Nimpur: Datta's message of salvation with Prabhat Ferae | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीहरी प्रतिष्ठानतर्फे महिलांचा गौरव नामपूर : प्रभातफेरीसह बेटी बचावचा संदेश देणाºया नाटिकेने वेधले लक्ष

सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले. ...

जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतून पैसे देण्याची मागणी - Marathi News | Demand for payment from District Central Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतून पैसे देण्याची मागणी

मालेगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतून ठेवीदारांचे पैसे आता तरी मिळतील का, असे निवेदन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांना सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी दिले आहे. ...

आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू खिराड धरण : घागबारी गावावर शोककळा - Marathi News | Two grandchildren drown with grandmother Dheer Dhirad Dam: Gagabari village mourns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू खिराड धरण : घागबारी गावावर शोककळा

सुरगाणा : दिंडोरी, कळवण व सुरगाणा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या घागबारीजवळील खिराड धरणात बुडून आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू झाला. ...

मामा-भाच्याच्या निधनाने बागलाण तालुक्यात हळहळ - Marathi News | Inmates of Baglan taluka due to the death of mother-in-law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मामा-भाच्याच्या निधनाने बागलाण तालुक्यात हळहळ

कंधाणे : आजोळी आल्यावर ज्या भाच्याला प्रेमाने अंगाखांद्यावर खेळवले, त्याच्या मृत्यूच्या धक्क्याने मामानेही प्राण सोडल्याची घटना कंधाणे येथे बुधवारी (दि. ७) रात्री घडली. ...

जागतिक महिला दिन : ‘त्यांच्या’ गावीही नाही कांदा खळ्यावर ‘कष्टाची भाकर’! - Marathi News | World Women's Day: 'Khetcha Bhaar' on 'Onion' in Khala! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक महिला दिन : ‘त्यांच्या’ गावीही नाही कांदा खळ्यावर ‘कष्टाची भाकर’!

लासलगाव : अहोरात्र कष्ट करीत जीवनाचं रहाटगाडगं यंत्रवत ओढणाºया व घरातल्या कर्त्या पुरुषाइतकीच मानपाठ एक करीत काबाडकष्ट करणाºया हजारो कष्टकरी महिलांना आज ‘जागतिक महिला दिनी’ही प्रतवारी करणे सुटलेच नाही. ...

देवळा तालुका : थकबाकीमुळे सहकार विभागाची कारवाई23 संचालक अपात्र - Marathi News | Deola taluka: Operation of cooperative department due to inadequacy 23 Directors ineligible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुका : थकबाकीमुळे सहकार विभागाची कारवाई23 संचालक अपात्र

देवळा : तालुक्यातील १६ सोसायटीतील २३ संचालकांना सोसायटी कर्जाची थकबाकी असल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांचे संचालकपद रद्द झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक एस.एस. गिते यांनी दिली. ...

ठेवीदारांची दोन कोटींची फसवणूक ट्विंकल स्टारकडून अपहार : गुन्हा नाशिक आर्थिक शाखेकडे वर्ग - Marathi News | Depositors' fraud of two crores Twinkle Star wrecks: Crime class to Nashik Financial Branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठेवीदारांची दोन कोटींची फसवणूक ट्विंकल स्टारकडून अपहार : गुन्हा नाशिक आर्थिक शाखेकडे वर्ग

लासलगाव : सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध एक कोटी ९० लाख रु पयांची फसवणूक प्रकरणी दाखल गुन्हा नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ...

नाशिक मनपा : अग्निशामक दलाच्या चालकाने केला १५ हजार लिटर डिझेलचा अपहार - Marathi News | Nashik Municipal Corporation: Fire brigade's driver killed 15,000 liters of diesel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपा : अग्निशामक दलाच्या चालकाने केला १५ हजार लिटर डिझेलचा अपहार

पावत्या शहरातील त्र्यंबक नाक्यावरील एका पेट्रोलपंपचालकाकडे जमा करून भोळे याने प्रत्यक्षरीत्या वाहनांमध्ये इंधन न भरता १५ हजार २८० लिटर डिझेल खरेदीचा घोटाळा करून परस्पर डिझेलची विल्हेवाट लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे ...

पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत नाशिक पोलीस सतर्क - Marathi News | Police alert for the safety of the statues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत नाशिक पोलीस सतर्क

देशभरात दोन दिवसांत चार पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्यांची सुरक्षीतता करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. ...