लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीस ढोलपथकांच्या महावादनाने होणार हिंदु नववर्षाचे स्वागत - Marathi News | The reception of Hindu Navas will be done by the great dragon of twenty drummers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीस ढोलपथकांच्या महावादनाने होणार हिंदु नववर्षाचे स्वागत

हिंदु नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत यात्र समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून यावर्षी नववर्ष स्वागत सप्ताहात लघुपट महोत्सव, महावादन, महारांगोळी व दोन स्वागत यात्रांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्र ...

इंडिया ग्रेप हार्वेस्ट-२०१८ : नाशिकच्या इको-रिसॉर्टमध्ये भरला शेतकरी बाजार - Marathi News | India Grape Harvest -2018: Filled Farmer Market in Nashik's eco-resort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंडिया ग्रेप हार्वेस्ट-२०१८ : नाशिकच्या इको-रिसॉर्टमध्ये भरला शेतकरी बाजार

या बाजारामध्ये शेतक-यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ...

दुभाजकांना फुलझाडांची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the dividers for the flowers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुभाजकांना फुलझाडांची प्रतीक्षा

नाशिक: ‘माझं नाशिक हरित नाशिक, सुंदर नाशिक’ या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिक शहर हरित व सुंदर व्हावे, असा संदेश महापालिका प्रशासन नागरिकांना देत असले तरी मनपाच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्याच प्रभागातील आरटीओ कॉर्नर ते म्हसरूळदरम्यान मुख्य रस् ...

शरद पवार यांच्या सभेकडे लक्ष - Marathi News | Pay attention to Sharad Pawar's meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार यांच्या सभेकडे लक्ष

नाशिक : राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली. ...

बजेटमध्ये दोन कोटींची वाढ : नूतन प्रशासकीय इमारतीसाठी एक कोटीची तरतूद; शेतकºयांसाठीच्या योजनांसाठी निधी वाढविला जिल्हा परिषदेच्या ४३ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी - Marathi News | Two crore increase in budget: One crore provision for new administrative building; Funds for schemes for farmers' development increased, approval of Zilla Parishad's budget of 43 crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बजेटमध्ये दोन कोटींची वाढ : नूतन प्रशासकीय इमारतीसाठी एक कोटीची तरतूद; शेतकºयांसाठीच्या योजनांसाठी निधी वाढविला जिल्हा परिषदेच्या ४३ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

नाशिक : सन २०१८-१९ चा जिल्हा परिषदेचा ४२ कोटी ९२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी सर्वसाधारण सभेत सादर केला, ...

गोव्यातून स्विफ्ट कार चोरणाºया संशयितास नाशकात अटक - Marathi News | The suspect arrested in Swatcar car from Goa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोव्यातून स्विफ्ट कार चोरणाºया संशयितास नाशकात अटक

नाशिक : गोव्यात फिरण्यासाठी गेल्यानंतर तेथील भाडेतत्त्वावर घेतलेली कार चोरून नाशिकला आणणाºया संशयितास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि़ ८) अटक केली़ ...

वाघमारे अखेर सक्तीच्या रजेवर अध्यक्षांचे आदेश : उद्धट वर्तणूक, बेजबाबदारपणा भोवला - Marathi News | Waghmare finally ordered the compulsory leave: Curious behavior, irresponsibility | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाघमारे अखेर सक्तीच्या रजेवर अध्यक्षांचे आदेश : उद्धट वर्तणूक, बेजबाबदारपणा भोवला

नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी उर्मट वागण्यावरून अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी अर्थसंकल्पीय सभेतही उद्धटपणे उत्तरे दिल्याप्रकरणी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश शीतल सांगळे यांनी दिले. ...

सभापतिपदासाठी १७ ला निवडणूक मनपा स्थायी समिती : भाजपात रस्सीखेच, सेनाही लढणार - Marathi News | 17 nominations for the post of Chairman of the Standing Committee of the Standing Committee: Task Force of BJP, Army will also fight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सभापतिपदासाठी १७ ला निवडणूक मनपा स्थायी समिती : भाजपात रस्सीखेच, सेनाही लढणार

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी दि. १७ मार्चला सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. ...

पोटनिवडणूक : सेनेच्या बैठकीत कायकर्ते आग्रही भाजपा लढली तर शिवसेनाही लढणार - Marathi News | Bye-elections: Shiv Sena will fight if BJP joins Sena's meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोटनिवडणूक : सेनेच्या बैठकीत कायकर्ते आग्रही भाजपा लढली तर शिवसेनाही लढणार

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) ची पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह शिवसैनिकांनी पक्षाकडे धरला आहे. ...