निफाड : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरु वात करणारा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा, भारतीय सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा सण. पाडव्यानिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेत शैक्षणिक गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात ...
डांगसौदाणे : परिसरातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूंनी लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव पशुपक्ष्यांबरोबरच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणल्याने मो ...
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा शहर व परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांवर गुढी उभारून हिंदू नववर्ष साजरा केला. ...
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला. ...
नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार ...
नाशिक : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी -म्हशीच्या गोठयावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या विजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धी विनायक लॉन्स शेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या सुमार ...
नाशिक : मुंबई महामार्गावरील वाडीव-हे शिवारात ट्रक व टेम्पोमधील अपघातातानंतर दोन्ही वाहने उलटल्याने जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पाचोरा येथील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१८) पहाटे घडली़ जेलिम शेख गनी (४५), अजीम शेख कलीम (२२) अशी ...
लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल ...