आर्थिक वर्षाच्या अखेरीस लागोपाठ दोन दिवस शासकीय सुट्या आल्याने ३१ मार्च रोजी बॅँकांच्या कामकाजावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता लक्षात घेता स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयातील शाखा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आ ...
अनुसूचित जाती-जमाती कुटुंबातील व्यक्तींची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने महात्मा फुले मागास विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयातर्फे २ हजार ४३९ लाभार्थींना कर्जमाफी मिळाल्यानंतरही जवळपास २४ कोटींची कर्जवसुली थकीत असून, गेल्या वर्षभरात त्यापैकी केव ...
इतिहासाचा विषय राष्ट्राचा असतो म्हणून इतिहास राष्ट्र घडवितो. प्रभू रामचंद्रांनी पराक्रम केला तो दुसऱ्याने लिहिला, मात्र सावरकर हे स्वत: पराक्रम करायचे व स्वत:च लिहायचे. शत्रूला त्याच्या राजधानीत जाऊन पराभूत करणे हे खरे शौर्य आहे आणि असेच शौर्य प्रभू ...
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने स्वागतकेलेअसून,नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महाराष् ...
सोशल मीडियाचा योग्य प्रमाणात वापर करावा. एका मर्यादेनंतर प्रत्येकाने स्वत:ला बंधने घातली तर साशल मीडियामुळे होणारे वैयक्तिक परिणाम तर कमी होतीलच पण गुन्हेगारीही कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले. ...
हिंदू धर्मशास्त्रात मनुष्य जीवनातील पापक्षालनासाठी मंदिरे उभारण्याची परंपरा निर्माण केली आहे. आपण आपल्या गावात ज्या ठिकाणी राहतो त्याचठिकाणी देवाचे नामस्मरण करून मनुष्य आपल्या पापाचे परिमार्जन करू शकतो. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम ...
परिसरातील मोकळ्या भूखंडावर कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय होऊनदेखील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कचरा विल्हेवाटीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सफाई करून कचरा टाकणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी ...
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राज्यातील ३२ विविध उद्योगांतील कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून, एक महिन्याच्या आत किमान वेतन कायद्यानुसार सुधारणा केली नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा सीटूचे राज ...
दिवंगत भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी हे जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाईल, असे भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरत असून, मानवजातीची वाटचाल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने होत असून, मनुष्य हळूहळू कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जात असल्याचे प्रत ...