नर्मदा परिक्रमा ही साधनेतूनच साध्य होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्ती, सहनशक्ती, श्रद्धा, समाधानी वृत्ती यातूनच ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ही परिक्रम करू इच्छिणाऱ्यांनी हे गुण आधी स्वत:त आहेत का ते तपासावे आणि मग परिक्रमेला निर्धास्तपणे निघावे, असे ...
ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीच्या पात्रात पाणवेली पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असून, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे. ...
शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाबाबत सरकारने महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा सरकारकडून देण्यात येणाºया अनुदानावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता घनकचरा अलग करून न देणाºयांकडून प्रत्येकी पा ...
कार्यालयातील गैरव्यवहार त्वरित बंद करावे तसेच घर हस्तांतरणासाठी लावलेले वाढीव शुक्ल त्वरित रद्द करून ९९ वर्षांच्या कराराने दिलेल्या घरांना मालकी हक्क द्या यासंह विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिडको प्रशासकीय कार्यालया ...
नाशिकमधील एका मुलीने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी आपल्या दोन मित्रांच्या सहकार्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचून आपल्याच घरच्यांकडे सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे़ शहर पोलिसांनी या प्रकरणाचा भंडाफोड करून संशयित साहील महिंद् ...
गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या गटारीच्या पाण्याबाबत महापालिकेकडून होणाºया दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या सहा महिन्यांत दोन्हीही नदीपात्रात गटारीतील सांडपाणी जाणार नाही याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पंचवटी विभागातील आडगाव शिवारातील हॉटेल जत्रा-नांदूर रोडवर मोहीम राबवित अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. या कारवाईत पत्र्याचे ३१ शेड आणि ४० ओटे हटविण्यात आले. याशिवाय, सामासिक अंतरातील पक्क्या बांधकामांवरही हात ...
तालुक्यातील वीज, पाणी व रस्त्यांसह इतर कामांची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी राष्टवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ मार्च रोजी ७० हजार रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीतून चोरून नेणाऱ्या आरोपी नागराजन बी. राजेंद्रप्रसाद (३९), रा. पेडीयारनगर, विलीवक्कम, चेन्नई (तामिळनाडू) यास न्यायालयाने दोषी ठरवून सात दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
तालुक्यातील नांदेसर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या घंटागाडीचे लोकार्पण, येथील प्राथमिक शाळेत डिजिटल वर्गांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी खेळणी भेट देण्यात आली. ...