लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले इच्छामरण - Marathi News | Desire of ST employees asked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले इच्छामरण

तुटपुंज्या वेतनामुळे झालेली बिकट आर्थिक परिस्थिती, सततचा तणाव यामुळे नाशिकच्या पंचवटी बस आगारातील कर्मचाºयांचे मानसिक संतुलन ढासळले असून, त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल व विरोधी पक्षनेत्यांकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागितली आहे़ या आगारातील सुमारे सव् ...

अकरा कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस - Marathi News | Blasphemous Notice to eleven employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरा कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस

महापालिका सेवेत दाखल होताना मागासवर्गीय असलेल्या ११ कर्मचाºयांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, याबाबतची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. येत्या दहा दिवसांत संबंधित कर्मचाºयांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच् ...

दिव्यांगांच्या पेन्शन योजनेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question Box on Divyang's Pension Scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांगांच्या पेन्शन योजनेवर प्रश्नचिन्ह

दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून दिव्यांगांना वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याऐवजी त्यांना उपयुक्त ठरतील अशा भांडवली कामांवर भर देण्याचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला निर्देशित केल्याचे समजते. त्यामुळे महापालिक ...

चोपडा लॉन्सजवळ कारने घेतला अचानक पेट - Marathi News | A sudden stomach was taken by the car near the Chopda lawns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोपडा लॉन्सजवळ कारने घेतला अचानक पेट

ह्युंदाई कंपनीच्या चारचाकी वाहनाने भर रस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी (दि. २१) दुपारी चौघुले पेट्रोलपंप ते चोपडा लॉन्स दरम्यान घडली. सदर प्रकार लक्ष्मण आटवणे यांच्या लक्षात येताच त्यांनी कारमधील तिघांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी ...

महापालिकेचे अंदाजपत्रक: सत्ताधारी भाजपाची कसोटी - Marathi News |  Municipal Budget: The ruling BJP's Test | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे अंदाजपत्रक: सत्ताधारी भाजपाची कसोटी

स्थायी समितीऐवजी थेट महासभेवर महापालिकेचे अंदाजपत्रक ठेवण्याचा आयुक्तांचा मनसुबा उधळून लावल्यानंतर आता ३१ मार्चच्या आत अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात सत्ताधारी भाजपाची मोठी कसोटी लागणार आहे. आयुक्तांकडून स्थायी समितीवर गुरुवारी (दि. २२) अंदाजपत्रक सादर ...

पोटनिवडणुकीसाठी मनसेला शिवसेना-भाजपाचे आव्हान - Marathi News | Challenge of Shiv Sena-BJP for MNS bypoll | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोटनिवडणुकीसाठी मनसेला शिवसेना-भाजपाचे आव्हान

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) मधील पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व ११ उमेदवारांचे अर्ज बुधवारी (दि.२१) झालेल्या छाननीत वैध ठरविण्यात आले. दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कुटुंबीयांकडून बिनविरोध निवडीचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर मनसेपुढे सेन ...

दीर्घकालीन साखर निर्यात धोरणाची गरज - Marathi News | The need for long-term sugar export policy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीर्घकालीन साखर निर्यात धोरणाची गरज

यावर्षी साखरेचे बंपर उत्पादन झाल्याने या साखरेचे करायचे काय, असा प्रश्न केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच साखरेवरील सर्व निर्यात कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

आरटीईअंतर्गत ६१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित - Marathi News |  Recognition of 615 students under RTE | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीईअंतर्गत ६१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांसाठी प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, पहिल्या फेरीत आतापर्यंत ६१५ प्रवेश निश्चित झाले आहेत. ...

भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन - Marathi News | Bharat Mukti Morcha protest movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन

मुस्लीम धर्मीयांसाठी काम करणारे मौलाना सज्जाद नोमानी यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...