नाशिक : सातपूर वासाळी गावाजवळील नासर्डी नदीवरील पुलाखालील नदीपात्रात बेवारस व गंजलेल्या स्थितीतील रायफल व बंदुकीचे २१२ जिवंत काडतुसे तर ५६ पुंगळ्या आढळून आल्याचा प्रकार बुधवारी (दि़२१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला़ पोलिसांनी ही काडतुसे जप्त ...
नाशिक तहसिल कार्यालयातील पुरवठा खात्याबाबत केल्या जाणा-या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी पुरवठा खात्याचे दप्तर तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका निदर्शनास आल्या होत्या व त्यावरून पुरवठा अव्वल कारकूनला निलंबीत करण्यात आले आहे ...
नाशिक तहसील कार्यालयाने आॅगस्ट २०१७ मध्ये नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या साईटवर जाऊन त्यांनी बांधकामासाठी खरेदी केलेल्या वाळूचे पंचनामे केले होते. बांधकाम व्यावसायिकांनी वाळू कोणाकडून खरेदी केली, त्याचे परवाने व पावत्या सादर करण्याच्या सूचनाह ...
येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष या निवडणुकीचा फड रंगणार असला तरी, शिवसेनेत तो आत्तापासूनच उमेदवारीवरून रंगू लागला आहे. गत निवडणुकीत सेनेचे संख्याबळ कमी असतानाही अॅड. शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्याशी काट्याची टक्कर दिली होती. तांत्रि ...
जायखेडा- सोमपुर जायखेडा रस्त्यावरील लाडूद फाट्यावर स्कुलबसच्या धडकेने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृत युवकाच्या नातेवाईकांनी रस्त्यावर तीन तास रास्ता रोको केल्यामुळे तणाव निर्माण झाला. ...
पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर काढण्यासाठ ...
श्री सप्तशृंगगडावर बसविण्यात आलेल्या फ्यूनिक्युअर ट्रॉलीचे लोकार्पण आता चैत्रोत्सवानंतरच होण्याची चिन्हे असून, सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री व्यस्त असल्यामुळे व चैत्रोत्सवाच्या काळातील गर्दीमुळे लोकार्पण होणे शक् ...
नाशिक-पुणे महामार्गावर जबरी लूटमार करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अन्य एकजण दुचाकीवरून फरार झाला. गांजा असल्याचा बहाणा करून दोघा चोरड्यांनी विश्वनाथ श्रीपत शिरोळे यांची जबरी तपासणी सुरू केली. शिरोळे यांनी आरडाओरड केल्याने रस्त्यावरून जाणाºया ...