महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने सलग दुसºया वर्षीही भाजपचाच सभापती विराजमान होणार आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी नव्या चेहºयांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
लहवित गावात आंबडवाडी येथे पुन्हा गायकर यांच्या घरांवर मंगळवारी दुपारी दगडफेक झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. लहवित गावामध्ये धुळवडीपासून घरांवर दगडफेक होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दगड नेमके कोण फेकतात याचा उलगडा होत नसल्य ...
गेल्या काही दिवसांपासून विहितगाव येथे होत असलेल्या दगडफेकीच्या प्रकरणात भानामतीसारखी कोणताही अंधश्रद्धेचा प्रकार नसल्याचे स्पष्ट करतानाच दगडफेक ही विकृत अभिव्यक्ती आहे, ती करणाऱ्यांच्या शोध घेण्यासाठी सॅटेलाइट स्कॅनिंग करून परिसरातील हालचाली टिपाव्या ...
आम आदमीसाठी सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची मुंबई-नाशिक तसेच नाशिक-पुणे सेवा अद्यापही हवेतच असून, आता २८ मार्चनंतरही कंपनी प्रवाशांना बुकिंग देत नसल्याने सेवा अनिश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दे ...
नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते द्वारका चौफुलीपर्यंत काळवंडलेल्या रस्ता दुभाजक व लोखंडी रॅलिंगला रंगरंगोटी करण्यात येत असल्याने नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. ...
गेल्या तीस वर्षांपासून शहराचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर आता लवकरच नव्या रूपात नाशिककरांसाठी खुले होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, संबंधित कंत्राटदाराला ३१ मार्चपर्यंतची डेडलाइन देण्या ...
नाशिककरांना येत्या १ एप्रिलपासून ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत टाकावा लागणार आहे. अन्यथा, नागरिकांकडून ५०० रुपये, तर व्यावसायिकांकडून तब्बल दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. याशिवाय, जे नागरिक अथवा व्यावसायिक घनकचरा विलगीकरण करणार ...
नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रु ग्णालयात वातानुकूलित यंत्र (एसी) व्यवस्था बंद पडल्याने रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी पंख्याची व्यवस्था करा, अशा सूचना रुग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाइकांना देण्यात येऊन मगच सदर रुग्णाला औषधोपचारासाठी दाखल करू ...
दुचाकीवरून जात असताना बकरीला धक्का लागल्यानंतर शेळीपालन करणाऱ्याने औषधोपचारासाठी पैशांची मागणी करून दुचाकीवरील दाम्पत्यास जबर मारहाण केली तसेच महिलेचा विनयभंग केला. सदर घटना रविवारी (दि़२५) सायंकाळच्या सुमारास पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात घडली़ या प ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना व मनसे उमेदवारामध्ये काट्याची टक्कर दिसून येत असताना, सत्ताधारी भाजपाच्या पारड्यात सदर जागा पडावी याकरिता शहराध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप आणि मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आम ...