निवडणुकांच्या काळात मतदार याद्यांमध्ये दिसून येणाऱ्या त्रुटी आणि दोष दूर करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, राज्याचे निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी मंगळवारी (दि. २७) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील निव ...
आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवनप्रवास आहे. आईचे वात्सल्य तिच्या लेकरांचे जीवन असे व्यापून टाकते की, त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते. ...
गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये अनेक पदांसाठी भरती करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी नंदुरबार येथून निघालेल्या बिºहाड मोर्चाचे मंगळवारी देवळा येथे आगमन झाले. ...
शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे. मालेगावचा पारा ४०.२ अंश सेल्सीअसवर पोहोचला आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच तपमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. उन्हाच्या प्रकोपामुळे शहर परिसरातील जनजीवन दुपारच्या सत्रात विस्कळीत होत आहे. गेल्या दो ...
चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या खान्देशातील भाविकांची रिघ लागली असून, रणरणत्या उन्हात आबालवृद्धांसह शहरातील रस्ते गर्दीने फुलले आहेत. सप्तशृंगमाते की जय, ‘जय अंबे’च्या जयघोषात भगवे झेंडे खांद्यावर घेत डीजेवर भक्तिगीते ...
तालुक्यातील मनेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या नूतन जवाहर विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात झाला. शालेय समिती सदस्य विश्वनाथ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. जे. थोरात, व ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्तांची नियुक्ती यांसह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनास भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासने पाठिंबा दर्शविला आहे. ...
येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून, शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू आदी पिके काढून झाली असून, गवताच्या रूपात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची निर्मिती झाली आहे. ...