लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओझरला जपानुष्ठान सोहळ्याची सांगता - Marathi News | Ozhar talks about the Japanuvithan ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला जपानुष्ठान सोहळ्याची सांगता

येथील  जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज आश्रमात आठ दिवसांपासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’च्या जयघोषात सांगता करण्यात आली. ...

पंचाळेच्या उपसरपंचपदी छाया आसळकर बिनविरोध - Marathi News | Unmistakable Shadow Observer for the sub-district of Panchal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचाळेच्या उपसरपंचपदी छाया आसळकर बिनविरोध

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया शिवाजी आसळकर यांची बिनविरोध निवड झाली. सुमन जगन्नाथ थोरात यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर पद रिक्त होते. सरपंच भोमनाथ मोरे यां ...

सार्वजनिक वाचनालयाची सभा खेळीमेळीत - Marathi News | Public library meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक वाचनालयाची सभा खेळीमेळीत

सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तालुक्यात वाचक चळवळ वृद्धिंगत करणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाने जिल्ह्यात सर्वाधिक वाचक नोंदवितानाच आर्थिक स्त्रोत वाढवत अडीच लाखांच्या वर नफा कमाविल्याबद्दल सभासदा ...

माणूस ओळखायला शिकावे : तुळशीराम गुट्टे - Marathi News | Learn to recognize a man: Tulsiram Gatta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणूस ओळखायला शिकावे : तुळशीराम गुट्टे

स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वडझ ...

मतदार यादीसाठी  तारीख पे तारीख! - Marathi News |  Date date for voter list! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार यादीसाठी  तारीख पे तारीख!

तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी अजूनही ‘तारीख पे तारीख’ सुरू असून, वारंवार मुदतवाढ देऊनही प्रशासनाला अंतिम यादी प्रसिद्ध करता न आल्यामुळे निवडणूक कार्यक्र म पुन्हा पुढे ढकलला आहे. ...

मोबाइल तपासल्याने पतीची पत्नीला मारहाण ! - Marathi News | Patiya wife assaulted by mobile phone! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोबाइल तपासल्याने पतीची पत्नीला मारहाण !

नाशिक : मोबाइलमधील आपला डाटा दुसऱ्या कोणालाही सहजासहजी पाहता येऊ नये यासाठी मोबाइलमध्ये लॉक कोड, पॅटर्न कोड अशा सुविधा आहेत़ मात्र, हा प्रकार झाला दुस-यांबाबत मात्र आपल्याच पतीचा मोबाइल तपासणे सिडकोतील एका विवाहितेला चांगलेच महागात पडले असून, या पतीन ...

वडाळागावातील संशयिताकडून गावठी कट्टा जप्त - Marathi News |  nashik,Vaddalagao,suspect,gun,recovered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावातील संशयिताकडून गावठी कट्टा जप्त

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून वडाळागावच्या रामोशी गल्लीतील एका संशयिताकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ गुलाम आयुब पठाण (२८, रा. भारत गॅस गोडावूनशेजारील झोपडपट्टी, वडाळागाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे ...

पारा तापदायक : उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण - Marathi News | Mercury is bothersome: Nashik and suffer in the heat wave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा तापदायक : उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण

एकूणच नाशिक ऊन्हामुळे तापले आहे. कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही वाढत असल्याने वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. ...

काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभू रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न - Marathi News | Ram Rath yatra at Kalaram Mandir | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभू रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न

  नाशिक - येथील २४६ वर्षांची परंपरा असलेल्या काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभु रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषात 'जय राम ... ...