लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी १६२ कोटी रुपये थकीत - Marathi News | nashik,mahavitran,village,pynchayat,lightbill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी १६२ कोटी रुपये थकीत

नाशिक परिमंडळात पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी ग्रामपंचायतींकडे चार हजार ८७८ वीजजोडण्यांचे १६२ कोटी रुपये थकीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थानी अखंडित वीजसेवेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार त्यांच्या स्वनिधी, चौदावा वित्त आयोग क ...

साऊथ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनीला सुवर्ण - Marathi News | saouth,asian,sanjivanene,win,gold,crosscountry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साऊथ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनीला सुवर्ण

चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली ...

पक्षातून हक्कालपट्टीमुळे शिवाजी सहाणेंचा कांगावा, शिवसेनेचे प्रत्युत्तर - Marathi News | Shivaji Sahane's Kanga, and Shiv Sena's reply, due to the party's hatred | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पक्षातून हक्कालपट्टीमुळे शिवाजी सहाणेंचा कांगावा, शिवसेनेचे प्रत्युत्तर

शिवसेनेतून हक्कालपट्टी झालेले माजी नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी अनेकदा पक्षविरोधी कारवाया करीत आगामी विधानपरीषदेसाठी स्वयंघोषीत उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे पक्ष नेत्वृत्वाने कारवाई करीत त्यांची शिवसेनेतून हक्कालपट्टी केली. पक्षातर्फे विधान पर ...

भाजपाच्या दोन्ही आमदारांसाठी प्रभागाची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची - Marathi News | Bye-elections of the BJP for both the MLAs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाच्या दोन्ही आमदारांसाठी प्रभागाची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची

प्रभाग क्रमांक १३ : शिवसेना-मनसे उमेदवारात काट्याची टक्कर ...

नंदुरबारहून निघालेला बिºहाड मोर्चा पोहोचला ठेंगोड्यात - Marathi News | A bone hand march from Nandurbar reached the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नंदुरबारहून निघालेला बिºहाड मोर्चा पोहोचला ठेंगोड्यात

सटाणा : गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाचा शासकीय आश्रम शाळांमध्ये अनेक पदावर रोजंदारीवर कर्मचारी भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन सरकारने दिले मात्र त्यांना अजून ही सेवेत समाविष्ट केलेले नाही. या क ...

ओझरला जपानुष्ठाण सोहळ्याची सांगता - Marathi News | Ozar is set to celebrate the Japanese festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला जपानुष्ठाण सोहळ्याची सांगता

ओझरटाऊनशिप : येथील जगदगुरु जनार्दन स्वामी मौनिगरीजी महाराज आश्रमात गेल्या आठ दिवसापासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’ अशा प्रचंड जय घोषात संपन्न झाली. महामंडलेश्वर समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज ...

येवला वनविभागाने घडविली माय लेकरांची भेट - Marathi News | The meeting was organized by Yeola Forest Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला वनविभागाने घडविली माय लेकरांची भेट

निफाड -आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवन प्रवास आहे . आईचे वात्सल्य हे तिच्या लेकराचं जीवन असं व्यापून टाकते की त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. अशा मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते. त्या ताटातूट झ ...

मुखेड परिसरात पाण्याच्या शोधार्थ हरणांची भटकंती - Marathi News | Deer runway looking for water in the mouth area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुखेड परिसरात पाण्याच्या शोधार्थ हरणांची भटकंती

मानोरी : येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू पिके काढून झाली असून गवताच्या रु पात मोठ्या प्रमाणात चार्याची निर्मिती झाली आहे. याच चाऱ्याच्या व पाण्याच्या ...

घनकचरा विलगीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई - Marathi News |  Penalties for non-solidification of solid waste | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घनकचरा विलगीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई

नाशिक महापालिकेचा इशारा : पाचशे ते दहा हजार रुपये दंडाची वसुली ...