नव्या शैक्षणिक धोरणात अनेक शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता, तर काहींनी अतिस्वायत्तता बहाल करण्यात आल्यामुळे औपचारिक विद्यापीठेही मुक्त शिक्षण देणार असल्याने मुक्त विद्यापीठाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मुक्त आणि पारंपरिक विद्यापीठांमधील स ...
पाच महिन्यांच्या गर्भपातासाठी बांधकाम ठेकेदार बापलेकांनी पेट्रोल टाकून गर्भवतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना स्त्रीभ्रूणहत्येस नकार दिला म्हणूनच पोटातील बाळासह मातेलाच संपविण्याचा कट या बापलेकांनी रचला ...
पालिकेच्या सध्या सुरू असलेल्या लेखापरीक्षणात दप्तर तपासणी व त्याचा चांगला अभिप्राय नोंदविण्यासाठी कारकुनाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या स्थानिक लेखापरीक्षण विभागातील कनिष्ठ लेखापरीक्षक संजय रघुनाथ बुरकूल व शिपाई राजेंद्र पाटील या दो ...
नाशिक : शिवसेनेतून आपली हकालपट्टी करण्यामागे खासदार संजय राऊत यांचे षडयंत्र असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माझी दावेदारी असताना राऊत यांनी आर्थिक तडजोड करून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देऊ केली, असा आरोप करून शिवसेनेचे अॅड ...
जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमक्ष विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन काळजीत पडले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, यासाठी बुधवारी संचालक मंडळाची तातड ...
मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूच्या गाड्या पळवून नेण्यामागे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हात आहे काय याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या संदर्भात अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना तसे पत्रही देण्यात आले आहे. ...
हंगामातील उच्चांकी कमाल तपमानाची नोंद सोमवारी (दि.२६) शहरात झाली. ३८.१ अंश इतके कमाल तर किमान तपमान १६.६ नोंदविले गेले. या उन्हाळ्यातील सर्वांत उच्चांकी तपमान ठरल्याची माहिती हवामान निरीक्षण केंद्राने दिली. पारा वाढल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका चां ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोमवारी सकाळी येत असलेल्या मंगला एक्स्प्रेसच्या बी-२ बोगीखालील चाक नादुरुस्त झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने पुढील अपघाताचा मोठा अनर्थ टळला. मंगला एक्स्प्रेस जागेवरच थांबवून दुरुस्ती करण्यात आल्यानंतर चार तास उशिराने मुंबईकडे रव ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीला सादर केल्यानंतर स्थायीने त्यात ११५ कोटींची भर घातल्याने अंदाजपत्रक १९०० कोटींवर जाऊन पोहोचले आहे. स्थायी समितीने श्रमिकनगर-माणिकनगर ...