श्रीरामनवमीनंतर दोन दिवसांनी येणाऱ्या कामदा एकादशीला पारंपरिक मार्गाने श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्याची परंपरा असून, या रथोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे यंदाचे उत्सवाचे म ...
बदलत्या शिक्षणाच्या प्रवाहातून पूर्णवेळ शिक्षणाची संकल्पना कालबाह्य होणार असून, मुक्त शिक्षण हीच शाश्वत शिक्षणपद्धती अस्तित्वात राहणार आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत पदवीपर्यंत पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने अशा विद्यार्थ्यांना मु ...
नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या प्रभू श्रीराम व गरुड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा आहे. सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला. बरे वाटल्यानंतर पेशवे य ...
समाज माध्यमात रमणाऱ्या नागरिकांनी आपल्यातील रावण म्हणजे दोष शोधून ते नष्ट करायला हवेत, तरच हृदयी राम जागेल, असे मत कपालेश्वर मंदिराजवळील कपिकुलपीठम् येथील सद्गुरू वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले. ...
‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ असा सुखद अनुभव महापालिकेच्या विविध कर विभागाला सोमवारी (दि.२६) आला. टिळकवाडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या ठिकाणी अवघ्या ५ बाय ५ फुटाच्या जागेत स्विमिंग सूट विक्री साठी झालेल्या लिलावात एका विक्र ...
महापालिकेने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. आतापर्यंत ४२ कोटी ३५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली असून, गतवर्षी याचदरम्यान, २६ कोटी २१ लाख रुपये वसुली झालेली होती. ३१ मार्चअखेर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरपट्टी वसु ...
येथील जुम्मा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट संदर्भातील कागदपत्रांची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मागूनही ती देण्यास टाळाटाळ केल्याच्या कारणावरून राज्य माहिती आयोगाने धर्मादाय आयुक्तांना २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. ...
माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवासी नेटवर्कची प्रतीक्षा करत ...
दिव्यांग महिलांचा मेळावा इंद्रकुंड येथील पंडित पलुस्कर सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यात दिव्यांग महिलांनी गायन, नाट्य, नृत्य आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. अशोकस्तंभ येथील तुळसाई बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मेळावा व सांस्कृतिक का ...
मुरारीनगर, अंबड येथील ज्ञानसंपदा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने एक कन्यारत्न असलेल्या आदर्श माता-पित्यांचा प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून व्याख्यात्या व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर उपस्थित होत्या ...