गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, मनपा निवडणुकीतही शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षीही सिडको प्रभाग सभापती हा सेनेचाच होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, सभापतिपदासाठी यंदा इच्छुकांची सं ...
उद्योग जगला तर कामगार जगणार व कामगार जगला तरच युनियन जगणार याकरिता उद्योग आधी वाचवला पाहिजे. फ्रॅँचाईसीला आमचा विरोध आहे. भविष्यात येऊ घातलेल्या सोलर वीज निर्मितीसाठी कामगारांना प्रशिक्षित करून त्यात सामावून घेतले पाहिजे. ठेकेदारीच्या माध्यमातून भ्रष ...
जैन सोशल ग्रुपच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून दिलीप पहाडे यांनी मावळते अध्यक्ष प्रणय संचेती यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. ...
येथील शासकीय कन्या शाळेत सोमवार (दि.२६) पासून नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली असून, त्यातच शाळेच्या प्रांगणात एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा सेटही लागला आहे. त्यामुळे मुलींना शूटिंगमुळे निर्माण होणाऱ्या गोंगाटातच परीक्षा द्यावी लागली, तर ...
भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२४) सायंकाळच्या सुमारास वडाळागाव रोडवर घडली़ गोवर्धन कोंडू इंगळे (३१, रा. भवर टॉवर, शिवाजीनगर, सातपूर) असे अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़ ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने नाशिकरोड विभागात अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम राबविण्यात आली. यावेळी चार प्रकरणांतील दहा अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. ...
राज्य सरकारच्या यंदा १३ कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नाशिक जिल्ह्यातही नऊ लाख वृक्षलागवड करण्यात येणार असून, त्यासाठी वन खात्याने जागा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांनी दिल् ...
मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. ...