येथे काळविटांच्या झुंजीत दोघं काळवीट विहिरीत पडल्याने एका काळविटाच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने ते मृत झाले, तर दुसऱ्याला जिवंत बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. ...
तालुक्यातील राजदेरवाडी येथील डोंगराळ परिसरातील कामांची पाहणी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियांनातर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने केली. विकासकामे कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा सदर समितीने भेट दिली. ...
येवला - लासलगाव मतदार-संघातील देवगाव येथील ३३/११ केव्ही या उपकेंद्रामध्ये ५ एमव्हीए अतिरिक्त रोहित्र बसविण्याला मंजुरी देण्यात आली असून, ३० जूनपर्यंत हे काम करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी विधान परिषद सभागृहात उप ...
मालेगाव : मनपाच्या स्थायी समितीने महासभेला सादर केलेल्या ३९८ कोटी २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकावर दीर्घकाळ चर्चा करीत किरकोळ फेरबदलाचे अधिकार महापौरांना देत व नगरसेवक निधीची तरतूद करीत १५ कोटींची वाढ अपेक्षित धरीत सुमारे ४१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्र ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया कोळगंगा नदीवरील टेकेश्वर बंधारा येथे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते व माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. ...
नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना विकास आघाडीच्या व भाजपाच्या प्रभाग क्र. तीनच्या नगरसेवक भाग्यश्री गौरव पगार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैला ...
शहरालगत कॉलनी भागातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी विंचूर रस्त्यावरील पांजरापोळ गौशाळेतील जनावरांचा चारा ठेवण्याच्या जागी साठल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेने तत्काळ या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, तसेच पाइपलाइन नदीपात्राला जोडून जनावरांच ...
महिनाभरापूर्वीच बिबट्याने हल्ला करत बोकड ठार केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करत बिबट्याने तिला ठार केले. महिनाभरात दोन पाळीव जनावरांना गमविल्याने शेतकऱ्याचे सुमारे दहा ...
ममदापूर : येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी करूनदेखील अद्यापपर्यंत टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक ह ...