मुलीच्या लग्नासाठी नागपूरहून नाशिककडे निघालेले वहाडी चक्क नवरीलाच रेल्वेगाडीत विसरले. सर्व वºहाडी नाशिकला उतरले. मात्र, रेल्वेच्या शौचालयात गेलेली नववधू गाडीतच राहिली. वºहाडी मंडळींनी मंडप गाठल्यानंतर, नववधूच सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि एक ...
येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुल संचलित श्रीमती के.बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व आर. पी. चोरडिया हॉस्पिटलच्या वतीने संस्थेचे संस्थापक कर्मवीर केशवलाल हरकचंद आबड यांच्या स्मृतिदिनानिमित्त वडाळीभोई येथे मोफत रक्तशर्करा तपासणी, ...
निकृष्ट दर्जा, उखडलेले डांबर, उघडी पडलेली खडी अन् नामशेष झालेल्या साइडपट्ट्या अशी अवस्था बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह मोसम खोºयात गेल्या अनेक वर्षांपासून गावांना जोडणाºया अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्त्यांची पूर्णत: ...
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) मतदान होणार आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील ३११ न्यायालयांमध्ये ही मतदानप्रकिया होणार असून, नाशिक जिल्ह्यातील साडेचार हजार मतदारांसाठी जिल्हा न्यायालयासह तालुका न् ...
नाशिक : रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या वादाची कुरापत काढून चौघा संशयितांनी एकावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि़२४) सायंकाळी घडली़ ...
नाशिक : अल्पवयीन मुलास आईसोबत विसंगत वागण्यास सांगून त्याचा भविष्यातील फायदा व आर्थिक स्वरूपातील उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीसह तिच्या आई-वडिलांनी अनैतिक कृत्यासाठी मुंबईला बोलावून घेतल्यानंतर चिथावणी देऊन मुंबईतील घरात ठेवून ...
नाशिक : श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी आलेल्या भाविकाला मारहाण करून लुटणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पाण्डेय यांनी सोमवारी (दि़२६) प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार ...
नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) मतदान होणार आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील ३११ न्यायालयांमध्ये ही मतदानप्रकिया होणार असून, नाशिक जिल्ह्यातील साडेचार हजार मतदारांसाठी जिल्हा न्यायालयासह त ...
मागील तीन दिवसांपासून शहराचे कमाल तपमान वाढत असून सोमवारी पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नाशिककरांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत नाशिककरांना उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला. ...
नाशिक - मंत्रालयात झालेल्या उंदीर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रहार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच ... ...