आज संध्याकाळी पारा अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या हवामान निरिक्षण केंद्राकडून कमाल-किमान तपमान जाहीर केले जाणार आहे; मात्र मंगळवारच्या तुलनेत आज प्रखर ऊन जाणवत असल्याने पारा ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जा ...
मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...
चीन येथील स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या पदकामुळे संजीवनीने आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक पटकाविले. नेपाळ आणि श्रीलंका या संघांना ...
तालुक्यातील देवगाव येथील पित्याने आपल्या दोन पुत्रांसह विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात पित्याचा मृत्यू झाला असून, दोन्ही मुले अत्यवस्थ आहेत. या मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
जय सीता राम सीता, सियांवर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय’ असा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत अवघी रामनगरी न्हाऊन निघाली. भक्तांच्या वाढलेल्या उत्साहात धुऱ्या ओढण्यात आल्या, पुष्पवृष्टी करण्यात आली आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंग ...
महापालिकेने वर्षानुवर्षांपासून मिळकत कर थकविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत शहरातील ३९४ मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी मार्गावरील कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयासह सिकॉफ ...
नाशिक : मनपाच्या कर विभागाने शहरातील बीएसएनएलचे १६ मोबाइल टॉवर्सवर जप्तीची कारवाई केली आहे. बीएसएनएलकडे एक कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी दिली. महापालिकेच्या या कारवाईविरोधात बीएसएनएलने २००६ मध्ये उच्च न् ...
मार्चअखेर शहरासह जिल्ह्यात ऊन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले आहे. कमाल तपमानाचा पारा पस्तीशीच्या पुढे सरकला असून मंगळवारी (दि.२७) मालेगावमध्ये कमाल तपमान ४०.२ अंश तर नाशिकमध्ये ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान निरिक् ...