येवला : तालुक्यातील खरवंडी येथे ग्रामपंचायतीच्या नळाच्या पाण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणातून जमावाने केलेल्या हल्यात बाळू भिवसन आहेर व रवींद्र भिवसन आहेर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी बाळू भिवसन आहेर यांची डोक्याला दुखापत झाल्याने प्रकृती च ...
नाशिक : एअर डेक्कनच्या विमानसेवेचे स्थगित झालेले उडान आता १५ एप्रिलपासून पुन्हा होणार आहे. त्यासाठी कंपनीने अधिकृत माहिती दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी नमूद केले. कंपनीने पुढील महिन्यात मुंबई- कोल्हापूर आणि पुणे-जळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर् ...
नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये बुधवारी (दि़ २८) मतदानप्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली़ जिल्ह्यातील एकूण ४६१० वकील मतदारांपैकी ३२५० (७०़२८ टक्के) वकील मतदारांनी मतदानाच ...
नाशिक : मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूमाफियांनी गाड्या पळवून नेल्याच्या घटनेने हादरलेल्या महसूल खात्यात आता मालेगाव तहसीलदार व अपर जिल्हाधिकारी यांच्यात पत्रापत्रीची लढाई सुरू झाली असून, या साºया प्रकरणात तहसीलदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष क ...
नाशिक : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असून, त्यातच चार दिवस लागोपाठ सुट्या आल्यामुळे वसुलीची चिंता भेडसावू लागली आहे. ...
नाशिक : शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने २३ मार्चपासून सुरू केलेली हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा १ एप्रिलला नाशिक शहरात पोहोचणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात राज्य सुकाणू समिती सदस्य राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली ...
नाशिक : राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आली असली तरी विशेष बाब म्हणून शाळांना गणित आणि इंग्रजी विषयांचे शिक्षक भरती करण्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र या शिक्षकांना अद्यापही मान्यता देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ६०० शिक्षका ...
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...