लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वगळलेली कामे अंदाजपत्रकात समाविष्ट - Marathi News | Excluded works are included in the budget | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वगळलेली कामे अंदाजपत्रकात समाविष्ट

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी सादर केलेल्या १७८५.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटी रुपयांची भर घालत १९००.१५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने शनिवारी (दि.३१) झालेल्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत महापौरांना सादर केले. ...

जय बोला हनुमान की... - Marathi News |  Jai Bala Hanuman Ki ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जय बोला हनुमान की...

‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान’..‘बजरंगबली की जय’, ‘जय श्रीराम जय हनुमान’असा जयघोष आणि ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी नृत्याने शनिवारी (३१) हनुमान जयंती सोहळ्यात रंगत भरली. हनुमान जन्मोत्सवानिमित् ...

सातपूर प्रभाग सभापतिपद मनसेच्याच पारड्यात - Marathi News |  Satpur Divisional President of the party MNS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर प्रभाग सभापतिपद मनसेच्याच पारड्यात

महापालिकेच्या सातपूर विभागात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी अपेक्षित बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मागील वर्षी मनसेच्या पाठिंब्याने भाजपाने सातपूर प्रभागाची सत्ता ताब्यात ठेवली होती. आता भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांन ...

उत्पन्नवाढीसाठी सदस्यांनी सुचविले उपाय - Marathi News | Suggested measures by members for increase in yield | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्पन्नवाढीसाठी सदस्यांनी सुचविले उपाय

महापालिकेच्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत सदस्यांनी उत्पन्नवाढीसाठी विविध सूचनांचा वर्षाव करतानाच प्रभागातील कामांसाठीही आयुक्तांकडे आग्रह धरला. प्रामुख्याने, आयुक्तांनी लागू केलेल्या त्रिसूत्रीतून वगळण्यात आलेल्या कामांचा पुन्हा अंदाजपत्रकात समावेश करण् ...

आयुक्तांनी सभागृहाला सुनावले खडे बोल ! - Marathi News | The Commissioner has told the auditorium! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तांनी सभागृहाला सुनावले खडे बोल !

अधिकाऱ्यांना धमक्या देऊन कामे होणार नाहीत. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. करवाढ सुधारणेसारखे कटू निर्णय घ्यावे लागतील. एकांगी विचार करून चालणार नाही. एकमेकांना शिव्या देऊन पर्याय निघणार नाहीत. तुमची परिस्थिती अवघड आहे म्हणून मी बोलतो आहे. ...

हनुमान जन्मोत्सवानिमित्त अभिषेक, महाप्रसाद, शोभायात्रा - Marathi News |  Abhishek, Mahaprasad, Shobhayatra at Hanuman Janmotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमान जन्मोत्सवानिमित्त अभिषेक, महाप्रसाद, शोभायात्रा

‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत शनिवारी (दि. ३१) शहरात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ...

अमेरिकन शिष्टमंडळाची रुग्णालयाला भेट - Marathi News | Visit to the American Delegation Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमेरिकन शिष्टमंडळाची रुग्णालयाला भेट

अमेरिकन आंतरराष्टय शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. महाराष्टÑ सरकारने कॅन्सर रुग्णांसाठी व उपचारासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून ही भेट असून, कॅन्सर ...

हरवलेला अल्पवयीन मुलगा अखेर सापडला - Marathi News | The boy lost is finally found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरवलेला अल्पवयीन मुलगा अखेर सापडला

जेलरोड येथील हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा उपनगर पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन त्याला कुटुंबीयाच्या स्वाधीन केले.  जेलरोड पिंटो कॉलनी येथे अल्पवयीन मुलगा नीरज संतोष टिळे हा सिक्रेट हार्ट हायस्कूलमध्ये ९वीच्या वर्गात शिकत आहे. ...

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : ई. वायुनंदन - Marathi News | Farmers should adopt new technology: E. Airbanking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : ई. वायुनंदन

शेतकयांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकºयांच्या शेतावर पोहोचवण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव ...