लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुळवंचमध्ये धुमाकुळ : पशूपालकांवर ओढावले संकट लांडग्यांच्या हल्ल्यात ३५ शेळ्या ठार - Marathi News | 35 goats killed in Lankan attack on cattle man | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुळवंचमध्ये धुमाकुळ : पशूपालकांवर ओढावले संकट लांडग्यांच्या हल्ल्यात ३५ शेळ्या ठार

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात लांडग्यांच्या कळपाने बंदिस्त झापात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केल्याने ३५ शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यात २४ शेळ्या व ११ बकरांचा समावेश आहे. ...

हवामान बदलाचा फटका : रखरखत्या उन्हातही कांदा काढणीच्या कामांना वेग कांदा उत्पादनात घट - Marathi News | The impact of climate change: In the summer of drying, the reduction in the production of onion harvesting is possible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हवामान बदलाचा फटका : रखरखत्या उन्हातही कांदा काढणीच्या कामांना वेग कांदा उत्पादनात घट

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कांदा काढणीच्या कामांना वेग आला असून, रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाचे लाल सोने काढण्यासाठी उन्हाच्या झळा सोसताना दिसत आहे. ...

लोकसहभाग : वीस गावांमध्ये शेळीपालनावर आधारित कार्यक्रम आदिवासी वस्त्यांमध्ये पाणीयोजना - Marathi News | People participating: Scheme of goats in twenty villages, planning of water in tribal areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसहभाग : वीस गावांमध्ये शेळीपालनावर आधारित कार्यक्रम आदिवासी वस्त्यांमध्ये पाणीयोजना

सिन्नर : युवा मित्र संस्था व नालंदा फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील चास, कासारवाडी, सोनेवाडी व खंबाळे या गावातील सहा आदिवासी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करण्यात आली ...

चांदवडला हनुमान मंदिरात १११ किलो लाडूंचा प्रसाद - Marathi News | Prasad of 111 kg laddus in Chandvadla Hanuman temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला हनुमान मंदिरात १११ किलो लाडूंचा प्रसाद

चांदवड : येथील आठवडे बाजारातील हेमाडपंती श्रीरामभक्त हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...

मालेगाव : सामाजिक सलोखा वाढीसाठी संघटना बळकट करणार खान्देशस्तरीय राष्टÑ सेवा दल कार्यकर्त्यांची बैठक - Marathi News | Malegaon: A meeting of the Khandeshwar national Service Seva activists will strengthen the organization for social reconciliation. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : सामाजिक सलोखा वाढीसाठी संघटना बळकट करणार खान्देशस्तरीय राष्टÑ सेवा दल कार्यकर्त्यांची बैठक

मालेगाव : खान्देशस्तरीय राष्टÑ सेवा दल कार्यकर्त्यांची बैठक कॅम्पातील रेवा बागमध्ये राष्टÑीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. ...

भगवान महावीरांचा महामस्तक अभिषेक - Marathi News | Lord Mahavir's grandmother Abhishek | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगवान महावीरांचा महामस्तक अभिषेक

मालेगाव : कॅम्पातील भगवान महावीर जन्मकल्याणक साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

येवल्यात साकारला महाकाय ध्वज - Marathi News | Big Flag in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात साकारला महाकाय ध्वज

येवला : हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे जय बाबाजी परिवारातर्फे येवल्याहून नाशिक जवळील अंजनेरी पर्वतावर २४ बाय ४८ फूट लांबी आणि रूंदी असलेला भगवा ध्वज फडकविण्यात आला. ...

कातरवाडी येथे तलाव खोलीकरणाचा शुभारंभ - Marathi News | Launching of Lake Plantation at Katwarwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कातरवाडी येथे तलाव खोलीकरणाचा शुभारंभ

चांदवड : तालुक्यातील कातरवाडी येथे ग्रामस्थांच्या सहभागातून तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. ...

किसान सभेच्या वतीने शेतकरी मेळावा - Marathi News | Farmers' Meet on behalf of Farmer's Meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान सभेच्या वतीने शेतकरी मेळावा

कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई विधानभवन असा पायी मोर्चा काढून शासनाला आंदोलनाची दाखल घेण्यास भाग पाडले. ...