पंचवटी एक्स्प्रेसमधील सी-३ बोगीला आदर्श कोच म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला बोगीचा अकरावा वर्धापनदिन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. ...
पंचवटी : वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने चालकांना पोलिसांचे कोणतेही भय नसल्याचेच दिसून येते. ...
नाशिक : किमान वेतन, पेन्शन यांसारख्या कामगारहिताच्या निर्णयांच्या अंमलबजावणीऐवजी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने सरकारी सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण तसेच कंत्राटीकरण केले आहे़ मूठभर धनिक भांडवलशहांसाठी कामगार कायद्यात सरकारने सोयीस्करप ...
नाशिक : सुमधुर संगीत, संगीताच्या तालावर संपूर्ण अंगाला लावला जाणारा चिखल, चिखलामध्ये लोळणारी माणसे पाहून हे दुर्गम भागातून आलेत की काय असे विचारले जाणारे प्रश्न? हे दृश्य होते नाशिक-पेठरोडवरील तवली- फाट्याजवळ आयोजित आगळ्या-वेगळ्या ‘मडबाथ’ उत्सवाचे़ ...
नाशिक : गंगापूररोडवरील एसटी कॉलनी भागात महापालिकेने टपऱ्या देऊन अधिकृतरीत्या व्यवसाय करणाºया विक्रेत्यांना महापालिकेनेच अतिक्रमणे ठरवून तीन वर्षांपूर्वी हटवले. ...
निफाड : शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने केंद्र सरकारच्या तीन तलाक विधयकाविरोधात मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा निफाड तहसील येथे काढण्यात आला. निफाडच्या निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना याप्रश्नी निवेदन देण्यात आले. प्रारंभी निफाड शहरातील जा ...
वणी : वर्षभराच्या कांदा खरेदी- विक्रीच्या व्यवहाराचा आर्थिक लेखाजोखा मिळविण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून बंद ठेवण्यात आलेले कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार ४ एप्रिलपासून पूर्ववत सुरू ठेवण्यात येणार आहेत. ...