नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ च्या रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि. ६) झालेल्या पोटनिवडणुकीत ३९.७१ टक्के मतदान झाले. संवेदनशील गणल्या जाणाऱ्या या प्रभागात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. ...
नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट, तर २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. ...
नाशिक : राष्टÑसेवा, समाजवाद अशी मूल्येच जगाला तारू शकतात. आपल्या कृतीतून, विचारांतून ती मूल्ये सातत्याने इतरांना देण्याचे काम भाई वैद्य यांनी केले. ...
नाशिक : परवानाधारक घासलेट विक्रेत्यांच्या लाभार्थींकडील एक व दोन गॅस सिलिंडरची खातरजमा न करता विशिष्ट विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या मेहेरनजर करण्याच्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या कार्यपद्धतीची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा झडू लागली आहे. ...
नाशिक : महापालिकेने भाभानगर येथे सुमारे तीन हजार आसनक्षमतेचे उभारलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह आता परिसरातील रहिवाशांना नकोसे ठरू लागले आहे. ...
इंदिरानगर : येथील राजीवनगर व रथचक्र चौक परिसरात राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांच्या चारचाकी वाहनांच्या चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केल्याची घटना गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन इंडिगो पार्कजवळ नादुरुस्त झाल्याने तिचे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले. ...
पाथरे : मोर हा राष्ट्रीय पक्षी असून, त्याची काळजी घेणे आणि संवर्धन करणे ही आपलीही जबाबदारी आहे. अनेक दुर्मीळ पशू-पक्षी नामशेष होण्याच्या यादीत मोराचाही समावेश आहे. ...