अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुर्नविचार व्हावा, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करून ती वेळेवर अदा करावी, ...
शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी हक्काची जुनी पेन्शन योजना बंद करून अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. त्याच प्रमाणे शालेय शिक्षण विभागाने २३ आॅक्टोबर २०१७ रोजी वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत अन्यायकारक निर्णय घेतला आहे. ...
नाशिक : ओझरखेड धरणावरील मित्राची बर्थ डे पार्टी आटोपून नाशिकला परतणाऱ्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास म्हसरूळ - दि ...
पाल्य ज्या शाळेत प्रवेश घेणार आहे त्या इंग्रजी माध्यमाची शाळा आयसीई, स्टेट बोर्ड, सीबीएसई, सीआयपीपी, जीसीएसई या बोर्डांशी संलग्न आहे किंवा नाही याची खातरजमा करावी तसेच ज्या पालकांनी शाळेत पाल्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेच्या फीचे स्ट्रक्चर तपास ...
राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात वर्षभरात समारे ११ लाख कर्करुग्ण आढळून येतात. देशात जुने आणि नवे मिळून सुमारे २८ लाख कर्करुग्णांची संख्या आहे. त्यापैकी पाच लाख मृत्यू दरवर्षी कर्करोगाने होतात. महाराष्ट्रातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्या ...
सहाव्या फेरीत भोसले यांना १हजार १६१ तर चव्हाण यांना ३४५ मते मिळाली. या फेरीपासून भोसले यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. सहाव्या फेरीपासून मतदारांचा कौल भोसले यांच्या बाजून अधिक गेल्याचे दिसून आले. भाजपाच्या विजया लोणारी यांना अवघे ...
नाशिक : आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाव्यवस्थापक यांनीच आदिवासी समाजासाठी असलेल्या सर्व योजना बंद केल्या. ...
नाशिक : जानोरी विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांकडे केल्यामुळे विमानतळाचे नामकरण वादात सापडण्याची चिन्हे आहे. ...
नाशिक : महापालिकेला शासनामार्फत दरमहा देण्यात येणाऱ्या जीएसटी अनुदानात नवीन आर्थिक वर्षात आठ टक्के वाढ अपेक्षित असताना शासनाने मात्र एपिल २०१८ चे अनुदान ७२.८३ कोटी रुपये अदा केले आहे. ...