लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सटाणा : शेतकऱ्यांची उपविभागीय कृ षी अधिकाºयांकडे मागणी सदोष बियाणांमुळे कांद्याचे नुकसान - Marathi News | Satana: The demand of the sub-divisional agricultural authority of the farmers due to bad seeds is the loss of onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा : शेतकऱ्यांची उपविभागीय कृ षी अधिकाºयांकडे मागणी सदोष बियाणांमुळे कांद्याचे नुकसान

सटाणा : सदोष कांदा बियाण्यामुळे दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला नुसते टोंगळे आले आहेत. उत्पादनात घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. ...

आठवडे बाजारात रहदारीस अडथळा - Marathi News | Traffic obstacles in the market for weeks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडे बाजारात रहदारीस अडथळा

नांदगाव : गुरूवारी आठवडे बाजाराच्या दिवशी फळ विक्रेत्यांनी आपले बस्तान शाकंबरी पुलावरील पादचारी रस्त्यावरच थाटल्याने पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. ...

सप्तशृंगगडावर डिजिटल शाळेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of digital school at Saptshringgad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगडावर डिजिटल शाळेचे उद्घाटन

सप्तशृंगगड : येथील जिल्हा परिषदेच्या ई-लर्निंग डिजिटल शाळेचे उद्घाटन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ६) सकाळी करण्यात आले. ...

आडवाडी येथे आगीत गवत खाक - Marathi News | Blossom in the fire at Aadwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडवाडी येथे आगीत गवत खाक

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी (मधली) येथे काल मध्यरात्री खळ्यातील चाराऱ्यास आग लागून ४३ ंहजार ७०० रु पयाचे नुकसान झाले. ...

महिला बालकल्याणच्या निधीत गैरव्यवहार सीमंतिनी कोकाटे : कुपोषित बालकांची नावे लपविली जातात - Marathi News | Mischief of women child welfare seamanti kokate: The names of malnourished children are hidden | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला बालकल्याणच्या निधीत गैरव्यवहार सीमंतिनी कोकाटे : कुपोषित बालकांची नावे लपविली जातात

सिन्नर : शिवसरस्वती फाउण्डेशनच्या वतीने तालुकाभर कुपोषणावर काम सुरू असून, प्रशासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. ...

ग्रामपंचायतीकडून पाइपलाइन दुरु स्त - Marathi News | Pipeline repair by Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतीकडून पाइपलाइन दुरु स्त

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील हातपंपाच्या सांडपाण्याची नादुरुस्त पाइपलाइन ग्रामपंचायतीने दुरुस्त केली आहे. ...

वटार येथे झापास आग; संसारोपयोगी वस्तू खाक - Marathi News | Flaming fire at Watar; Worldly goods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटार येथे झापास आग; संसारोपयोगी वस्तू खाक

वटार : येथे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास झापास अचानक आग लागून अंदाजे 30 ते 40 हजारच्या रु पयाच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ...

निर्मूलन समितीचा रविवारी मेळावा - Marathi News | Sunday Meetings of Elimination Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्मूलन समितीचा रविवारी मेळावा

चांदवड : चांदवड तालुका अन्याय-अत्याचार निर्मूलन समितीचा मेळावा बागवानपुरा येथे रविवारी (दि. ८) सायंकाळी चार वाजता येथे तालुकाध्यक्ष परविन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली होईल. ...

नवीन कांदा : ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतित भाव मिळत नसल्याने साठवणुकीवर भर - Marathi News | New Onion: Because of the cloudy weather, the farmers are not getting worried prices, because of the increase in storage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन कांदा : ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतित भाव मिळत नसल्याने साठवणुकीवर भर

मानोरी : योग्य भाव मिळत नसल्यामुळे बाजारात नेण्याऐवजी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. ...