लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज प्रक्रिया सुलभ करणार, समन्वय बैठकीत योजनांची माहिती - Marathi News | Annasaheb Patil Mahamandal will facilitate loan processing, information about plans in coordination meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज प्रक्रिया सुलभ करणार, समन्वय बैठकीत योजनांची माहिती

राज्यातील आर्थिकदृष्टय़ा मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला कजर्पुरवठा करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे प्रयत्न सुरू असून, लाभार्थ्यांनी या योजनेच्या माध्य ...

करवाढीला वकिलांचाही विरोध - Marathi News | The tax lawyers also oppose lawyers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीला वकिलांचाही विरोध

नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीस नशिक वकील संघाने विरोध केला असून, या करवाढीविरोधात लढणाऱ्या नाशिक विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीला पाठिंबा दिला आहे़ जिल्हा न्यायालयातील जुन्या लायब्ररी हॉलमध्ये झालेल्या वकील संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण् ...

परशुराम जयंतीनिमित्ताने आज विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs on Parshuram Jayanti celebrations today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परशुराम जयंतीनिमित्ताने आज विविध कार्यक्रम

नाशिक : भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रम बुधवारी (दि. १८) आयोजित करण्यात आले असून, सायंकाळी सातपूर तसेच नाशिक शहरात भद्रकाली मंदिर येथून मिरवणूका काढण्यात येणार आहे. ...

करउद्रेक थांबविण्यासाठी ‘महाजन’ मध्यस्थी - Marathi News | 'Mahajan' intermediary to stop the tax break | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करउद्रेक थांबविण्यासाठी ‘महाजन’ मध्यस्थी

नाशिक : महापालिकेच्या करवसुलीच्या विरोधात गावठाणे आणि विविध व्यावसायिक संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून, स्थानिक पातळीवरील भाजपाचे नेतृत्व हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही करवाढ अंगलट येऊ नये आणि नागरिकांच्या भावना ऐकून तोडगा काढावा यासाठी ...

जिल्हा परिषदही उतरणार मैदानात - Marathi News | Zilla Parishad will also come down to the ground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदही उतरणार मैदानात

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र जिल्हा परिषदे मालकीच्या या स्टेडियमबाबत जिल्हा परिषदेला विश्वासात न घेताच महापालिकेने सदर निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद अध् ...

चांदवडच्या विवाहितेचा छळ - Marathi News |  Threat to Chandwad's Marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडच्या विवाहितेचा छळ

चांदवड : माहेरहून मेडिकल एजन्सीसाठी वीस लाख रुपये आणावेत म्हणून चांदवड येथील विवाहितेचा सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. उपाशीपोटी ठेवून मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद विवाहितेने चांदवड न्यायालयात दिली. न्यायालयाच्या आदेशाने चांदवड पोलिसांत सहा ...

सायखेडा, सोनगाव, भेंडाळी परिसरात वाऱ्यासह पाऊस - Marathi News | Rain accompanied by wind and rain in Sikhega, Songaon and Bhandali area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेडा, सोनगाव, भेंडाळी परिसरात वाऱ्यासह पाऊस

सायखेडा : सायखेडा, सोनगाव, चाटोरी, रामनगर, भेंडाळीसह परिसरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळासह जोरदार पावसाने शेतकरी, कांदा व्यापाºयांची एकच धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान ...

जिल्ह्यात २० रोजी एलपीजी पंचायतीचे आयोजन - Marathi News | Organizing LPG Panchayat on 20th in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात २० रोजी एलपीजी पंचायतीचे आयोजन

निफाड : उज्ज्वला दिनानिमित्त येत्या २० एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विशाल काबरा यांनी दिली. ...

विस्कळीतपणा : नगराध्यक्ष, नगरसेवकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट नांदगावला विकासकामांची ‘वाट’ ! - Marathi News | Disruption: Municipal Chief, Corporators take out District Collector's 'WAT' of development work in Nandgaon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विस्कळीतपणा : नगराध्यक्ष, नगरसेवकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट नांदगावला विकासकामांची ‘वाट’ !

नांदगाव : प्रशासनातल्या विस्कळीतपणामुळे शहरातील दैनंदिन व विकासकामांची वाट लागली असल्याची तक्र ार घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. ...