नांदूरशिंगोटे : विधवायोग घालविण्याच्या बहाणानांदूरशिंगोटे : विधवा योग घालवण्याचा बहाणा करु न तरु णीशी लगट करणार्या चांदवड येथील एका भोंदूबाबासहत्याच्या दोन साथीदारांना वावी पोलसांनी अटक केली आहे.अघोरीप्रथा व जादूटोणा विरोधीकायद्यनुसार तिघांवर गुन्हा ...
इगतपुरी : तालुक्यातील अनेक रस्त्यांची परिस्थिती भूषणावह नक्कीच नाही. अतिवृष्टीने रस्ते खराब झाले आहेत. राज्य महामार्गापासून वाडीवºहेला जोडणारा रस्ता प्रवशांसह वाहनधारकांना डोकेदुखी व अपघाताला कारण होत आहे. वाडीवºहे ते मुरंबी, मोडाळे, आहुर्ली, शेवगेडा ...
ममदापुर : परिसरातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल उपबाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेले नसल्याने संतप्त शेतकरी शुक्रवारपासून (दि.२०) येवला सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडे कर्जापोटी तारण ठेवलेली निफाड सहकारी साखर कारखान्याची १०५ एकर जागा विक्री करून त्यापोटी मिळणारी रक्कम जिल्हा बॅँकेच्या कर्ज खात्यात भरण्याच्या प्रस्तावाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हिरवा कंदील दर्शविला असून, जवाह ...
नाशिक : हल्लाबोल यात्रा व त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात राष्टÑवादीचे नेते व्यस्त असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेली पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना राष्टÑवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्व जिल्हा ...
मालेगाव : शहर व तालुक्यात तपमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
आझादनगर (मालेगाव) : शहरातील भंगार बाजार रस्त्यावर बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने एजाज बेग अब्दुल रज्जाक बेग (४०) या इसमाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताचा पहिला बळी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या सोमवारी मृताच्या पत्नीच ...
जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय बालिकेवर पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून, ...
पोलीस अकादमी समोरील सर्व्हे नंबर ७५०, ७५१ व ७५५ या सुमारे ६० एकर जमिनींबाबत चाललेल्या टेनन्सी सरेंडरच्या टेनन्सी केस नंबर ८/२००३ व १०/२००३ या केसेसच्या निकाली फाईली तसेच सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावतीच्या सर्टिफाईड नकला मिळाव्यात यासाठी सदर जमिनीचे ...