लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव : कुलजमात तन्जीम संघटनेची मागणी बॉम्बस्फोट निकाल प्रकरणाची चौकशी करा - Marathi News | Malegaon: Kuljamat Tanjim demanded the organization to investigate the case of the blast case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : कुलजमात तन्जीम संघटनेची मागणी बॉम्बस्फोट निकाल प्रकरणाची चौकशी करा

आझादनगर : बॉम्बस्फोटातील संशयितांची झालेली सुटका, त्यानंतर न्यायाधीशांनी दिलेला राजीनामाळे सरकारने या निकालाविरोधात अपिल करावे, अशी मागणी केली आहे. ...

वटार : उत्तर महाराष्टÑातील नामवंत पहिलवानांची हजेरी चौंधाणे येथे रामगीरबाबा यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल - Marathi News | Watar: The death of renowned wrestlers of North Maharashtra at Raggir Baba Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटार : उत्तर महाराष्टÑातील नामवंत पहिलवानांची हजेरी चौंधाणे येथे रामगीरबाबा यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल

वटार : येथे रामगीरबाबांनी संजीवन समाधी घेतली होती, त्या घटनेस उजाळा म्हणून गावकऱ्यांनी आजतागायत बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यात्रोत्सवाची परंपरा चालू ठेवली आहे. ...

मनमाड : शेतमाल विक्रीचे लाखोंचे धनादेश वटले नाहीत संतप्त शेतकऱ्यांचे साखळी उपोषण - Marathi News | Manmad: Launch of checks worth lakhs of commodities has not subsided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड : शेतमाल विक्रीचे लाखोंचे धनादेश वटले नाहीत संतप्त शेतकऱ्यांचे साखळी उपोषण

मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी वर्गाकडून मिळत नसल्याने संतप्त शेतकºयांनी माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू केले. ...

‘बेटी बचाव, देश बचाव : निषेध करीत महिलांनी दिले तहसीलदारांना निवेदन अत्याचार विरोधात येवलेकरांचा एल्गार - Marathi News | 'Beti rescue, defense of the country: protest against women oppressed tehsildars protested against torture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बेटी बचाव, देश बचाव : निषेध करीत महिलांनी दिले तहसीलदारांना निवेदन अत्याचार विरोधात येवलेकरांचा एल्गार

येवला : काश्मीरमधील सैतानी अत्याचार आणि आरोपींचा बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांविरोधात येवल्यात आज संताप मोर्चा काढण्यात आला. ...

पराक्रमी योद्धा : येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे आज पुण्यस्मरण १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील धगधगता अंगार! - Marathi News | The mighty warrior: Baitiputta Tanti Tope, who is nowhere in the limelight, is today the fate of the freedom fighter 1857! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पराक्रमी योद्धा : येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे आज पुण्यस्मरण १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील धगधगता अंगार!

येवले- प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात आपली आहुती देत, स्वातंत्र्ययुद्धाची पताका हातात घेऊन संघर्ष करणारा एक योद्धा म्हणून १८५७च्या स्वातंत्र्यसमरातील थोर सेनानी तात्या टोपे चिरकाल स्मृतीत राहतील. ...

राजापूरला तीव्र पाणीटंचाई दखल : टँकर सुरू करण्याचे आश्वासन - Marathi News | Rajapur intensifies water shortage: promises to start tanker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरला तीव्र पाणीटंचाई दखल : टँकर सुरू करण्याचे आश्वासन

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती. ...

अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी गर्दी मालेगाव : खरबूज, आंब्याचे भाव वाढले - Marathi News | Malegaon: Melon and melon have increased for the purchase of Akshaya Trutiya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी गर्दी मालेगाव : खरबूज, आंब्याचे भाव वाढले

मालेगाव कॅम्प : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणासाठी मालेगावी खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली आहे. ...

येवल्याचे संस्थापक : अभिमानास्पद कामगिरीचा नागरिकांकडून आढावा रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सव - Marathi News | Founder of YEVA: Yatra for Raghujiraj Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्याचे संस्थापक : अभिमानास्पद कामगिरीचा नागरिकांकडून आढावा रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सव

येवला : येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. ...

दोन दुचाकीसह लाखो रु पयांचा ऐवज लंपास कळवण : सेना पदाधिकाऱ्यालाही फटका; पोलीस यंत्रणेविषयी तीव्र नाराजी - Marathi News | Laxman lynching with two-wheelers: Army officer hurt; Angry about the police machinery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दुचाकीसह लाखो रु पयांचा ऐवज लंपास कळवण : सेना पदाधिकाऱ्यालाही फटका; पोलीस यंत्रणेविषयी तीव्र नाराजी

कळवण : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनीत भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांच्या रोकडसह ९८ हजारांचा मुद्देमाल व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा अडीच लाख रु पयांचा ऐवज चोरट ...