लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
डाव्या कालव्यात  बुडून युवकाचा मृत्यू - Marathi News |  Youth's death drowning in the left canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डाव्या कालव्यात  बुडून युवकाचा मृत्यू

मखमलाबाद-चांदशी डाव्या कालव्यालगतच्या रस्त्यावरून जात असताना अचानकपणे दुचाकीसह कालव्यात कोसळून युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

नाशिकरोडला कॅण्डल मार्च - Marathi News |  Mandal March at Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला कॅण्डल मार्च

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुभाषरोड भागातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...

शिव रस्त्यावर पथदीपांअभावी अंधार - Marathi News |  Dark street without Shiva road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिव रस्त्यावर पथदीपांअभावी अंधार

बळीराजा जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिव रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे, पण नुकत्याच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर पथदीप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येथे त्वरित पथदीप बसविण्यात यावेत, अशी मा ...

कामाप्रती निष्ठा हे  लष्कराचे ब्रीद - Marathi News |  Lack of military loyalty to Kamapati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामाप्रती निष्ठा हे  लष्कराचे ब्रीद

कामाप्रती निष्ठा हे लष्कराचे ब्रीद असून, आपण नेहमी कर्तव्याने प्रशासनिक काम केले आहे. यापुढेही दिल्लीत असलो तरी देवळालीकरांच्या मदतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बोर्डाचे मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांनी केले. ...

उड्डाणपुलाखाली गजरे विक्रे त्यांचे अतिक्र मण - Marathi News |  Under the flyover, the eagle sellers have their encroachment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उड्डाणपुलाखाली गजरे विक्रे त्यांचे अतिक्र मण

इंदिरानगर : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील गजरे विक्रेत्यांची मुजोरी काही थांबेना. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळेस कारवाई करूनसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिसराला यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त के ...

पाटकिनारी मृत जनावरे फेकण्याचा प्रकार - Marathi News | Type of throwing cattle in the trunk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटकिनारी मृत जनावरे फेकण्याचा प्रकार

हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत गेल्या काही दिवसांपासून मृत जनावरे फेकण्याचा प्रकार सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमाराला परिसरातील गोठेधारक मृत जनावरे पाटालगत फेकून देत असले तरी मनपा प्रशासनाचे दुर्लक ...

भाजीपाल्याची रोपे फेकली - Marathi News | Vegetable seedlings thrown out | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजीपाल्याची रोपे फेकली

भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतेक त्रस्त शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड थांबविली आहे. यामुळे परिसरातील भाजीपाला नर्सरीचालकांना तयार भाजीपाल्याची रोपे फेकून द्यावी लागत आहे. ...

करवाढीच्या विरोधात माकपची निदर्शने - Marathi News |  CPI (M) protest against tax hikes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीच्या विरोधात माकपची निदर्शने

मनपा प्रशासनाने सर्वसामान्यांवर लादलेली करवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी माकपच्या वतीने सातपूर विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...

जलविज्ञान प्रकल्पातील झाडांना आग - Marathi News | Fire to trees in hydroelectricity project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलविज्ञान प्रकल्पातील झाडांना आग

दिंडोरी रोडवरील जलविज्ञान प्रकल्पात असलेल्या झाडाझुडपांना पाटकिनारच्या झोपडपट्टीतील काही टवाळखोरांनी आग लावून दिल्याची घटना बुधवारी (दि. १८) दुपारी उघडकीस आली. या घटनेनंतर पंचवटी अग्निशमन दलाचे जवान व पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाळलेले गवत व ...