दहावीच्या परीक्षा पार पडल्यानंतर नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेची सुरुवात झाली असून, जिल्हाभरातील अन्य महाविद्यालयांतही अकरावी प्रवेशाचे नियोजन सुरू झाले आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी त ...
उज्ज्वला दिनानिमित्त राजापूरला एलपीजी पंचायतीचे आयोजन करून केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हणून देशभरात उज्ज्वला दिवस राजापूर ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. ...
शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. याप्रसंगी मनसे नेते संजय चित्रे, सरचिटणीस राजाभाऊ चौघुले, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगज, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उप ...
उन्हाळ कांद्याच्या दरात घसरणीचे सत्र सुरूच असून, शेतकऱ्यांसमोर अर्थसंकट गडद होत चालल्याचे चित्र आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी अवघा सव्वापाचशे रुपये दर मिळाला. ...
आदिवासी बांधव आपल्या हक्कासाठी एकत्रित आला पाहिजे आणि खऱ्या मत्स्यव्यवसाय करणाºया बांधवांना मत्स्यमार संस्था मिळाल्या पाहिजे. आदिवासी हा नेहमी जमीन, जंगल, पाणी यांचे संरक्षण करणार आहे. तो निसर्ग पूरक असल्याने आदिवासी हक्क त्याला मिळाला पाहिजे. आमच्या ...
महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व इंधनाची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील गरीब महिलांसाठी उज्ज्वला योजना सुरू केली असून, आठ कोटी कुटुंबांना या योजनेद्वारे गॅस संचाचे वाटप करण्यात येणार आह ...
सध्याच्या मोबाइल इंटरनेटच्या युगात विद्यार्थी अलगद गुंतत चालला आहे. विद्यार्थ्यांचा टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम खेळण्याकडे, गाणी ऐकण्यामध्ये त्यांचा कल वाढत चालला असून, त्यामुळे वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित क ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील गणेश मित्रमंडळाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थआश्रमशाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिंचोलीचे माजी सरपंच एकनाथ झाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले ...
यावर्षीच्या टंचाई आराखड्यात तालुक्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाम फाउण्डेशन तालुक्यातील सोमनाथनगर येथे प्रवेश करून लोकसहभागातून तेथील पाणीटंचाई दूर करणार असल्याच ...
नाशिक : कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कामगार संघटनेसह इंटकने आग्रही भूमिका घेतलेली असताना परिवहनमंत्र्यांनी कामगार दिनाच्या दिवशीच एसटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याची तयारी केली असल्याचे समजते. येत्या २५ तारखेपर्यंत ...