नाशिक : महापालिकेत कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्मचाºयांनी गुरु वारी (दि. १९) काळ्या फिती लावून कामकाज केले. ...
नाशिक : मनपाने केलेल्या कर आणि दरवाढीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा भडका रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविली असल्याने येत्या शनिवारीच ते नाशिकमध्ये दाखल होऊन विविध समाजघटकांच्या भावना समजून घेणार आहेत. त्या ...
लासलगाव : देशात विविध ठिकाणी बालिकांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनांचा निषेध म्हणून लाासलगाव येथील हजारो महिला पुरुषांच्या हातात हजारो मेणबत्त्या पेटवून व भोंगा वाजवून या अभागी बालिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ...
दिंडोरी : उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गंत कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास योजना राबविण्यात जिल्हात दिंडोरी तालुका अव्वल आहे. तालूका कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून आधूनिक पध्दतीने यांञीकी शे ...
नाशिक : दोन दिवसांत दोन तरुण शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या वर्षामध्ये आत्तापावेतो आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या २७ झाली आहे. ...
मालेगाव : संशयितांकडून सव्वालाखाचा मुद्देमाल जप्तमालेगाव : मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर प्रवाशांना लुटणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी, दागिने, रोकड असा एक लाख २६ हजार ७४० रूपयांचा मुद्दे ...
येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प् ...
वनसगाव : तपमानाने उच्चांक ओलांडला असताना निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील राहुल केशव रायते (१८) या तरुणाचा उष्माघाताने अंत झाल्याची घटना बुधवारी घडली. ...
‘ओएलएक्स’वर मोबाईल विक्रीची जाहिरात एका नागरिकाने दिली होती. संबंधित नागरिकाशी मोबाईल चोरट्याने लघुसंदेशाद्वारे संपर्क साधत चॅटिंग केले आणि त्याचा विश्वास संपादन केला. ‘वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना, तुमचा मोबाईल आवडला आहे, आणि त्यांना तो खरेदी करावयाचा ...