लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासन हलले : गजलक्ष्मीच्या उपचारासाठी वनविभागाची धावाधाव वनमंत्र्यांनीच घेतली दखल - Marathi News | Government cuts: Forest department takes charge of Gazalakshmi's treatment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासन हलले : गजलक्ष्मीच्या उपचारासाठी वनविभागाची धावाधाव वनमंत्र्यांनीच घेतली दखल

नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या लक्ष्मी नावाच्या हत्तिणीचा मूक आक्रोश ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासन हलले आहे. या प्रकरणाची वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दखल घेत ‘लक्ष्मी’वर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. ...

तू सप्तसूर माझे... श्रोते दंग : नृत्य-गायन मैफलीची मेजवानी - Marathi News | You Satyapura My ... Shrote Dang: dance-concert concert feast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तू सप्तसूर माझे... श्रोते दंग : नृत्य-गायन मैफलीची मेजवानी

नाशिक : रम्य सायंकाळ, सादर होत असलेली एकाहून एक सुंदर गीते, त्यांना तितक्याच दमदारपणे मिळत असलेली स्वरसाथ, घुंगरांच्या मंजुळ स्वरांसह भरतनाट्यम्, कथ्थकचे होत असलेले दिमाखदार सादरीकरण या साऱ्या वातावरणाने श्रोते भारावून गेले होते. ...

पांडवनगरी परिसरातील प्रश्न सुटला : नवीन जलकुंभातून पुरवठा सुरू बारा वर्षांचा पाण्याचा वनवास संपला - Marathi News | The problem in the Pandavanganiri area is resolved: the exhaustion of the 12 years of water harvesting started from the new water supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडवनगरी परिसरातील प्रश्न सुटला : नवीन जलकुंभातून पुरवठा सुरू बारा वर्षांचा पाण्याचा वनवास संपला

इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

पर्यावरणाचा संदेश देणारी लग्नपत्रिका - Marathi News | Environmental Magazine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यावरणाचा संदेश देणारी लग्नपत्रिका

आडगाव : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असला तरी त्या काळात कुटुंबाची मोठी धावपळ असते. त्यामधील महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लग्नपत्रिकेचा. ...

रस्त्यावरील बॅरिकेडिंग, अपघातांना निमंत्रण - Marathi News | Road barricades, invitations to accidents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावरील बॅरिकेडिंग, अपघातांना निमंत्रण

नाशिक : पोलिसांनी चोपडा लॉन्सजवळील रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेडिंगवर आदळून दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़ ८) रात्रीच्या सुमारास घडली़ ...

फिजिक्स, केमिस्ट्रीने बिघडविले विद्यार्थ्यांचे गणित सीईटी : बायोलॉजीचा पेपर सोपा गेल्याने दिलासा - Marathi News | Physics, chemistry disorders: Mathematics CET: Biology paper eased with ease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फिजिक्स, केमिस्ट्रीने बिघडविले विद्यार्थ्यांचे गणित सीईटी : बायोलॉजीचा पेपर सोपा गेल्याने दिलासा

नाशिक : अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी (सामायिक परीक्षा) परीक्षेत विद्यार्थ्यांची फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयाच्या पेपरने दमछाक केली. ...

कामगारांचे उपोषण : आंदोलनाबाबत आज निर्णय ...अखेर पोलीस माघारी फिरले - Marathi News | Labor's fasting: Today's decision about agitation ... Finally, the police wandered back | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगारांचे उपोषण : आंदोलनाबाबत आज निर्णय ...अखेर पोलीस माघारी फिरले

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले. ...

ध्वनिचित्रफितीचे अवलोकन : कायदेशीर चाचपणी आचारसंहितेच्या नावाने नगरसेवक धास्तावले - Marathi News | Soundtrack Overview: Corporators are afraid of the name of the legal scrutiny code | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ध्वनिचित्रफितीचे अवलोकन : कायदेशीर चाचपणी आचारसंहितेच्या नावाने नगरसेवक धास्तावले

नाशिक : करमूल्य निश्चितीच्या निर्णयाला विरोध दर्शवून महापालिकेच्या महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे महापौर व नगरसेवकांकडून आचारसंहिता भंग झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचलेल्या प्रशासनाने यासंदर्भात महापालिक ...

कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधन लाटले मित्र-मैत्रिणींनाही लाभ : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत - Marathi News | Due to the fact that the beneficiaries of the DA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधन लाटले मित्र-मैत्रिणींनाही लाभ : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत

नाशिक : निवडणूक आयोगाच्या कामासाठी बीएलओंची नेमणूक करण्याची तरतूद असली तरी, निवडणुकीच्या कामाकडे ‘नॉन प्रॉडक्टिव्ह वर्क’ म्हणून पाहण्याच्या महसूल अधिकाºयांच्या मानसिकतेचा फायदा घेत मालेगावच्या निवडणूक कर्मचाºयाने चक्क आपल्या मित्र, मैत्रिणींना व पत्न ...