नाशिक : निवडणूक आयोगाच्या कामासाठी बीएलओंची नेमणूक करण्याची तरतूद असली तरी, निवडणुकीच्या कामाकडे ‘नॉन प्रॉडक्टिव्ह वर्क’ म्हणून पाहण्याच्या महसूल अधिकाºयांच्या मानसिकतेचा फायदा घेत मालेगावच्या निवडणूक कर्मचाºयाने चक्क आपल्या मित्र, मैत्रिणींना व पत्न ...
नाशिक : नांदगाव तालुक्यात विशेष पथकाद्वारे केलेल्या पाहणीत कर्तव्यात कसूर आणि कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने तांदूळवाडी येथील ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. ...
मालेगाव कॅम्प : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी परवाना नूतनीकरण प्रक्रियेस विलंब व शिवार खरेदीच्या निषेधार्थ बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करून दिवसभर ठिय्या आंदोलन केले होते. ...
कळवण : बुधवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांनी संशयित पिकअप वाहनाचा पाठलाग करून एकलहरे चौफुलीवर सदर वाहन अडविले असता मोटारसायकलसह तलवार, कोयता असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ...
मालेगाव : शेतकºयांच्या हितासाठी तिजोरी रिकामी झाली तरी चालेल मात्र शेतकºयांचे प्रश्न सोडविले जातील. शेतकºयांना रस्ते, वीज, कर्जमाफी, व्याजमाफी, पीकविमा, खतांची कृत्रिम टंचाई दूर करण्यास भाजपा शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासद ...
सिन्नर : प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मºहळ परिसरातील तीन गावांतील ग्रामस्थ गाव बंद करून देवभेटीसाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे शुक्रवारी (दि. ११) रवाना होत आहेत. ...
सिन्नर : गुरुच्या अस्तामुळे आधी महिना-सव्वा महिना तसेच संपूर्ण मार्च व एप्रिलचे दोन आठवडे असा खंड गेल्यानंतर २० एप्रिलपासून लग्नसराईची धूम सुरू झाली. ...
नाशिक : महापालिका परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या माहितीपुस्तिकांचे गुरुवारपासून (दि. १०) वाटप सुरू झाले आहे. ...
येवला : चांदगाव येथील एका विवाहसोहळ्यास रक्तदानाने प्रारंभ झाला. नववधू-वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी रक्तदान केले, त्यानंतर या दाम्पत्याचे लग्न लागले. ...