नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवेशद्वाराच्या आवाराऐवजी सिन्नरफाटा बाजूकडील प्लॅटफॉर्म ४ जवळ प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांना जागा देण्यात येईल व तशीच निविदा काढण्यात येईल, असे भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी ...
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकशाही प्रणाली अधिकाधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने निवडणूक कायद्यात व प्रणालीत अलीकडच्या काळात केलेल्या विविध सुधारणा, दुरुस्त्यांबाबत अद्यापही निवडणुकीचे कामकाज पाहणारे अधिकारी अवगत नसल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आ ...
महाराष्ट शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर सक्तीचा करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे इंग्रजी शीर्षक अडचणीत सापडले आहे. ...
महापालिकेचे उत्पन्न सुमारे १३०० कोटी रुपयांच्या आसपास असतानाच विविध बॅँकांमध्ये सुमारे ६०० कोटींवर मुदतठेवी जाऊन पोहोचल्या असून, त्यातून वार्षिक ४० कोटी रुपये व्याजापोटी पालिकेला प्राप्त होणार आहेत. दरम्यान, सिंहस्थ कामांसाठी २६० कोटी रुपये कर्ज मंजू ...
अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मे महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत असून, सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव आधीच जाहीर केल्याने द ...
मानवी मनाचे व शरीराचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्राचीन ऋ षी-मुनींनी समाजाला सण-उत्सवांची परंपरा दिली असून, आद्यऋषींनी ऋ तुचक्र ानुसार आहाराची आखणी करीत सणांची रचना केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्र अभ्यासक तथा पंचांगकर्ते दामोदर सोमण यांनी के ...
नेहमी पालापाचोळा आणि लहान-मोठे जाहिरातींचे फलक असणाऱ्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकचे चित्र सध्या पूर्णपणे बदलून गेले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे येत्या शनिवारी (दि. १२) ‘वॉक विथ कमिशनर’ हा कार्यक्र म राबविणार असून, त्यासाठी ही सज्जता बघून ट्रॅकवर नियमित ये ...
त्र्यंबकेश्वर : टंचाईग्रस्त गावांना अद्याप टँकर किंवा अन्य उपाय योजना न केल्यामुळे सभापती ज्योती राऊत, उपसभापती रविंद्र भोये, सदस्य मोतीराम दिवे , व अलका झोले यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत संताप व्यक्त केला. ...