विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची कोंडी करून आपली भूमिका संदिग्ध ठेवल्यामुळे सेनेचे नरेंद्र दराडे हवालदिल झाले असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाह ...
नो-पार्किंगमधील तवेरा कार टोइंग करून वाहतूक शाखेत जमा केली असता तिचा कायदेशीर दंड न भरता ती पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी संशयित सुनील छबूराव नागरे (३२, रा. आठनळ गल्ली, पिंपळगाव बहुला, नाशिक ...
शहरातील १९०१ कि.मी. लांबीचे रस्ते झाडण्याचे काम अवघे १७१२ सफाई कामगार करीत आहेत. आरोग्य विभागाने विभागनिहाय सफाई कामगारांचे समसमान वाटप केले तरी, शहरातील पंचवटी, सिडकोसारख्या भागातील साफसफाई कामातील अडचणी सुटू शकलेल्या नाहीत. ...
महापालिकेने कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीत निश्चित केलेल्या हॉकर्स झोनविरुद्ध स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवित उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने प्रस्तावित हॉकर्स झोनला स्थगिती दिली असून, येत्या ४ जूनला पुढील सुनावणी होणार आहे. ...
महापालिकेने अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्सपाठोपाठ आता तळघरांचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची तयारी चालविली असून, नगररचना विभागाने २८१ ठिकाणांची यादी कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडे रवाना केली आहे. आता अतिक्रमण विभागाच्या कारवाईकडे लक ...
संत हे चंदनासारखे असतात. चंदन हे स्वत: झिजते व दुसऱ्यांना सुगंध देते, तसे संत स्वत: झिजतात आणि जगाचे कल्याण करतात. जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिराचे अध्यक्ष कीर्तनकेसरी संजय धोंडगे य ...
विवाहाच्या आमंत्रणपत्रिका वाटताना होणारी कुटुंबीयांची धावपळ, दुर्दैवी अपघात तसेच या घटनांमुळे हानी झालेल्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था, आर्थिक हानी या सोशल मीडियावरील व्हायरल संदेशानंतर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे ...
नाशिकमध्ये अनेक उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून, त्यांच्यासाठी दिंडोरी आणि सिन्नरसह काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीकरिता अतिरिक्त भूसंपादनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी दिली. ...