लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिन्नर शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री - Marathi News | Widespread sale of nylon cats in Sinnar city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री

सिन्नर : नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना आणि मांजा विक्रीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना शहर व उपनगरात सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. नायलॉन मांजा अडकून डिसेंबर महिन्यात पाच ते सहा जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत ...

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान - Marathi News | Damage to agriculture due to untimely rains in Surgana taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान

सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आं ...

वसाका, विठेवाडी परिसरात अवैध वाळू साठे - Marathi News | Illegal sand deposits in Vasaka, Vithewadi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाका, विठेवाडी परिसरात अवैध वाळू साठे

लोहोणेर : वसाका व विठेवाडी परिसरात सध्या अवैध वाळू वाहतुकीने उच्छाद मांडला असून, वसाका परिसरात दिवसेंदिवस अवैध वाळूचे साठे वाढत चालले आहेत. या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

सिन्नर नगर परिषदेच्या अखेरच्या सभेत नगरसेवक भावनावश - Marathi News | At the last meeting of Sinnar Municipal Council, the corporator was emotional | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर नगर परिषदेच्या अखेरच्या सभेत नगरसेवक भावनावश

सिन्नर : सिन्नर नगर परिषदेची २०१६-२१ या पंचवार्षिक काळातील शेवटची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी नगर परिषदेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व विषयांना मंजुरी देत पंचवार्षिक काळात कारभार केलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने निरोप ...

ऑनलाईन शिक्षण झाले महाग, रिचार्जच्या दरवाढीने विद्यार्थ्यांत संताप - Marathi News | Online education has become expensive, students are angry over the increase in recharge rates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑनलाईन शिक्षण झाले महाग, रिचार्जच्या दरवाढीने विद्यार्थ्यांत संताप

मालेगाव: एकदा का सवय माणसाला लागली तर ती सुटणं अशक्यप्राय आहे असे म्हटले जाते अगदी तसेच आज जगाच्या पाठीवर कोरोनाने थैमान घातलेले असून गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. वऑनलाईन शिक्षण चालू आहे. ...

पिंपळगावी कार दुभाजकावर आदळून अपघात, तीन जखमी - Marathi News | Three injured in car collision in Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी कार दुभाजकावर आदळून अपघात, तीन जखमी

पिंपळगाव बसवंत : येथील अंबिकानगर परिसरातून जाणाऱ्या शिर्डी-सुरत महामार्गावर असलेल्या दुभाजकावर मंगळवारी (दि.२८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वणीकडून पिंपळगावच्या दिशेने येणारी (क्रमांक एमएच ४३ अ‍ेएफ ४९७६) ही मारुती कार जाऊन आदळून तिने दोनदा पलटी खाल ...

बंद ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन - Marathi News | Unique movement of farmers to replace closed transformers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंद ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

बोलठाण : जातेगाव येथे एक वर्षापासून नादुरुस्त असलेले विजेचे ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केले जात नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याने शेतकऱ्यांना नवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर ट्रान्सफॉर्मर बंद असला तरी वीजबिल मात्र येत असल्याने संतप्त झालेल्य ...

चांदोरीत दीडवर्षीय बालिकेचा मृत्यू - Marathi News | One and a half year old girl dies in Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीत दीडवर्षीय बालिकेचा मृत्यू

चांदोरी : चांदोरी ग्रामपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या नागापूर फाटा येथील १९ महिन्यांच्या चिमुरड्या मनीषा धोंडीराम झुर्डे या मुलीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचा दावा मुलीचे वडील धोंडीराम झुर्डे यांनी प्राप्त अहवालावरून केला आहे. ...

घोरवड घाटात कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Both died in a car accident in Ghorwad Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोरवड घाटात कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू

सिन्नर : सिन्नर -घोटी महामार्गावर घोरवड घाटात मंगळवारी मध्यरात्री कारचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर ... ...