लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणगाव येथे कोरोना योद्ध्याचा गौरव - Marathi News | Glory to Corona Warrior at Thangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव येथे कोरोना योद्ध्याचा गौरव

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ठाणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. ...

ढोलेवाडीजवळील खड्डा ठरतोय जीवघेणा - Marathi News | The pit near Dholewadi is becoming fatal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढोलेवाडीजवळील खड्डा ठरतोय जीवघेणा

देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत ...

सहा नगरपंचायतींत आज होणार फैसला - Marathi News | Decision will be taken today in six Nagar Panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा नगरपंचायतींत आज होणार फैसला

नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि.१९) होत असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. कळवण, पेठ व देवळ्यात सत्ता कायम राहण्याची, तर सुरगाणा, निफाड व दिंडोरीत सत्तांतर होण्याची शक्य ...

अल्पवयीनवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावास - Marathi News | 10 years rigorous imprisonment for abusing a minor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीनवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावास

मालेगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी नाना उर्फ लहानू बाबूलाल माळी (४४) यास अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश एस. सी. मगरे यांनी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...

उमराणे बाजार समिती मका १५० रुपयांनी वधारला - Marathi News | Umrane Market Committee Maize rose by Rs 150 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे बाजार समिती मका १५० रुपयांनी वधारला

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत मका आवकेत काही अंशी घट आली असून, त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. मंगळवार (दि.१८) रोजी सर्वोच्च १८५० रुपये क्विंटल दराने मका विकला गेला. ...

नांदगाव, मनमाडला लसीकरणाबाबत निरुत्साह - Marathi News | Nandgaon, Manmad discouraged about vaccination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव, मनमाडला लसीकरणाबाबत निरुत्साह

मनमाड : नांदगाव आणि मनमाड शहरामध्ये लसीकरणाबाबत प्रचंड निरुत्साह दिसून येत आहे, हे योग्य नाही. याबद्दल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. ...

पहिला निकाल येणार सकाळी सव्वादहाला - Marathi News | The first result will come in the morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिला निकाल येणार सकाळी सव्वादहाला

नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि. १९) होत आहे. इव्हीएमद्वारे होणाऱ्या मतमोजणीमुळे पहिला निकाल पहिल्या पंधरा मिनिटांत अर्थात सव्वा दहा वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा कळवण येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पटेल यांनी ...

Farmer : बंपर लाभ मिळवून देणाऱ्या कांद्याप्रती शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता; बंगल्यावर साकारली प्रतिकृती - Marathi News | Farmer: Farmers express gratitude for bumper Benefits from onions; A replica made on a bungalow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंपर लाभ मिळवून देणाऱ्या कांद्याप्रती शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता; घरावर साकारली प्रतिकृती

नाशिक - आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि सारे आयुष्यच बदलून जाते. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरत असतात; परंतु ... ...

धक्कादायक! पोटच्या मुलीचा देहविक्रयासाठी सौदा; बापाला दहा वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | Crime News deal for the prostitution of a girl; Father sentenced to 10 years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! पोटच्या मुलीचा देहविक्रयासाठी सौदा; बापाला दहा वर्षांची सक्तमजुरी

नाशिक : पंचवटीतील पेठरोड भागात राहणाऱ्या एका बापाने सुमारे चौदा वर्षांपूर्वी पोटच्या अल्पवयीन मुलीचा देहविक्रयाच्या बाजारात सौदा केला होता. ... ...