साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्यात घट, लाल कांद्याची आवक लांबणीवर व परराज्यातील कांदा बाजारात येण्याची प्रतीक्षा याचा एकत्रित परिणाम म्हणजे कांदा भाव तेजीत आहे. भावात अजून वाढ होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. ...
नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नायगावसह नऊ गावे नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. संबंधीत खात्याच्या दुर्लक्षामुळे देशवंडी व जायगाव येथे कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील ६ गावांसह अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे वर्षभरात पूर्ण होतील अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार राजाभ ...
नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनाशेजारी असलेल्या सुयोजित संकुलातील बार्बी ब्युटी पार्लरवर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१२) दुपारी छापा टाकून देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त केला़ पोलिसांनी या ब्युटीपार्लरमधून संशयित दीपाली नगरकर ( ...
नाशिक : गुन्हेगारी कृत्यामुळे शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरातच वावरणारा फुलेनगरमधील सराईत गुन्हेगार गणेश गौतम गायकवाड ऊर्फ पटल्या (२०, रा. अवधूतवाडी, फुलेनगर) यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़ ...
नाशिक : पार्किंगमध्ये लावलेली रिक्षा व अॅक्टिवा दुचाकी एका संशयिताने आग लावून पेटवून दिल्याची घटना विनयनगरजवळील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़१२) रात्रीच्या सुमारास घडली़ अतुल कोसनकर असे आग लावणाऱ्या संशयिताचे नाव आहे़ ...
अझहर शेख, नाशिक : राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या नाशिकमधील ... ...