लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
औद्योगिक वसाहतीत झाडांची कत्तल - Marathi News |  Slaughter of trees in industrial estates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औद्योगिक वसाहतीत झाडांची कत्तल

अंबड एमआयडीसीतील सिमेन्स कंपनी गेट नंबर एक समोरील पार्किंगच्या जागेत सामाजिक उपक्रमातून लावलेली झाडे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून कापण्यात आली असून, यासंबंधी येथील व्यावसायिकांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. ...

हिरावाडीत चंपाषष्ठीनिमित्त  बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम - Marathi News |  Twelve trains for the Hirawadi Champaran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत चंपाषष्ठीनिमित्त  बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम

हिरावाडी गावठाण (शक्तिनगर) येथे गुरुवारी (दि. १३) चंपाषष्ठीनिमित्त शिव मल्हार मित्रमंडळाच्या वतीने बारा गाड्या ओढण्याचा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेसातला अमित देवकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती होईल. ...

वक्तृत्व स्पर्धेमुेळे नेतृत्वगुण विकसित : संतोष मंडलेचा - Marathi News |  Lecturer developed due to elocution competition: Santosh Mandalay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वक्तृत्व स्पर्धेमुेळे नेतृत्वगुण विकसित : संतोष मंडलेचा

सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असल्यातरी, पुस्तक वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने चांगले विचार मांडता येतात त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुण विकसित होऊन त्यातून एक चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकतो, ...

शहरी माओवाद घातक समस्या :  स्मिता गायकवाड - Marathi News | Urban Maoism Fatal Problems: Smita Gaikwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरी माओवाद घातक समस्या :  स्मिता गायकवाड

लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असल्याचे सांगणारे माओवादी हे लोकांवर लढा लादून स्वत:ची राजकीय सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे, ...

सागरी सीमा सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्न हवे : महाजन - Marathi News | Need joint efforts for safeguarding sea boundaries: Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सागरी सीमा सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्न हवे : महाजन

भारताला तीनही बाजूंनी समुद्रकिनारे लाभलेले असल्यामुळे भारत नशीबवान आहे; मात्र अद्याप या समुद्रकिनाऱ्यांचा आपण कधीही चांगला उपयोग करुन घेतला नाही. ...

नियमावलीच्या घोळात रखडल्या निवडणुका - Marathi News |  Elections held in the House of Manual | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियमावलीच्या घोळात रखडल्या निवडणुका

नवीन विद्यापीठ कायद्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांच्या तरतुदीनुसार महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात या विषयीचे परिनियम राज्य शासनाने जाहीर केले आहे; ...

शहरात पुन्हा होणार स्वच्छ सर्वेक्षण - Marathi News | Clean survey will take place again in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात पुन्हा होणार स्वच्छ सर्वेक्षण

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येत्या जानेवारी महिन्यात स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यात नाशिक शहरातही ४ ते २१ जानेवारी दरम्यान सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने सज्जता सुरू झाली आहे. ...

चांगल्या संस्कारातून संस्कृती टिकणार :  रामकृष्ण महाराज लहवितकर - Marathi News |  Culture will remain with good culture: Ramkrishna Maharaj Lahwitkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांगल्या संस्कारातून संस्कृती टिकणार :  रामकृष्ण महाराज लहवितकर

आडगाव : देशात व्यभिचार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे देशाला सुसंस्कृतबरोबर सुसंस्कारित पिढीची गरज आहे. नव्या पिढीला संस्कार मिळाले ... ...

महसूल कर्मचारी संघटनेत नाशिकच्या तिघांचा समावेश - Marathi News |  The revenue employees association consists of three trips of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूल कर्मचारी संघटनेत नाशिकच्या तिघांचा समावेश

राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पार पडलेल्या लातूर येथील अधिवेशनात संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडण्यात येऊन त्यात नाशिकच्या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने नरेंद्र जगताप, योगेश्वर कोतवाल व धनश्री कापडणीस यांचा समावेश आहे. ...