स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार स्वच्छता अभियान सुरू असून, त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी गंगाघाट परिसरात हिंदुस्थान एरोनेटिक लिमिटेड वायुयान प्रभाग ओझर व पंचवटी घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २७ हजारांहून अधिक प्लॉटची नोंदणी केली आहे. द्राक्षबागांची नोंदणी पूर्ण झा ...
वडाळागावात सराईत गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ ...
नाशिक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात देवळाली विधानसभा मतदारसंघाअंर्तगत एकलहरे गटातील कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच, एकलहरे विद्युत प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. ...
शहर वाहतूक शाखेच्या वतीने नाशिकरोड परिसरात नो पार्किंगच्या ठिकाणी लावलेल्या दुचाकी टोर्इंग करून करण्यात येत असलेली अन्यायकारक कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...
पर्यटनाला अत्यंत पोषक असा कालावधी म्हणजे हिवाळा. या ऋतूत निसर्गरम्य वातावरणात स्वच्छंद भटकंती करण्याचा मोह टाळता येणे अशक्यच. तीर्थक्षेत्र ते वाइन कॅपिटल अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकनगरीत भाविक पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. ...
परीट-धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, या मागणीसाठी सोमवारी दुपारी महाराष्टÑ परीट (धोबी) सेवा मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुण्याचे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदनही देण्यात आले. ...