नाशिक : एका मिनिटात तब्बल ३९ अवघड योगासने करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसह इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव कोरणाऱ्या तेरा वर्षीय गीत पराग पटणी हिचा नुकताच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने गौरव करण्यात ...
नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनासमोरून कॅनडा कॉर्नरकडे मार्गस्थ होताना महिला कारचालकाचा ताबा सुटल्याने मारुती सेलेरिओ कारने (एम.एच.१५ ईपी ४१५१) कोलांटउड्या घेतल्या. दरम्यान, मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जबर जखमी झाला. सुदैवाने या ...
मनमाड : चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे या पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला ... ...
इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये शनिवारी (दि.१२) ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून रंगलेली हुक्का पार्टी उधळून लावली ... ...
कळवण : पंचायत समित्यांचा कार्यकाळ रविवार १३ मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकारी चालवणार असल्याने पंचायत समितीमधील विद् ...
मालेगाव : लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्ताने सयाजीराव युवा मंच, प्रबोधन फौंडेशन व हृदयसम्राट प्रतिष्ठान यांच्यावतीने कसमादे भूषण पुरस्कारांचे वितरण संगमेश्वर भागातील माळी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. ...
गणेश घाटकर, लोकमत न्यूज नेटवर्क इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडीत माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर त्यातील अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. रेवती हार्ड वेअर स्पेअर पार्ट कंपनीला चांगला नफा झाल्याने शनिव ...
घारगाव : जेजुरीला देवदर्शनासाठी जात असलेल्या नाशिक शहरातील पंचवटी येथील भाविकांच्या टेम्पोचा अपघात होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर अन्य सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात सो ...
ओझर टाऊनशिप : येथील एचएएल नाशिक विभागाचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा एचएएल मेन गेट येथे स्थापन करावा, अशी मागणी एचएएल कामगार संघटनेने एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली. ...