त्र्यंबकेश्वर : भावंडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासकामात मदत करणे व जामीन मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या येथील पोलीस ठाण्यातील शिपाई मुकेश भिकचंद लोहार (४५) याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ...
इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये गेल्या शनिवारी (दि.१२) ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर छापा टाकून ५२ पुरुषांसह देहविक्रीसाठी महिला पुरविणाऱ्या दोघा महिलांना अटक केली होती. या महिलांना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोली ...
मनमाड : मनमाड - लासलगावदरम्यान रापली गावाजवळ लोहमार्गाच्या खालून मनमाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. रेल्वेचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच पाइपलाइन रेल्वे प्रशासनाच्या गलथानामुळे फुटली. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
Police Drunk in Police Station: कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अशाप्रकारे पोलिस चौकीतच दारू पार्टी रंगवून चौकीचा 'बार' बनविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मद्यपी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली आहे. ...
कोपरगाव विधानसभा मतदार संघातून सहा वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी महसूल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा या खात्याचे मंत्री म्हणून यशस्वीरित्या काम पहिले. ...
मनमाड : मनमाड-दौंड लोहमार्गावर अहमदनगर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरल्याची घटना सोमवारी (दि.१४) मध्यरात्री घडली. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांना तब्बल तीन ते चार तासाचा विलंब झाला. दौंडहून मनमाडकडे येणाऱ्या आणि मनमाडहून द ...
पिंपळगाव बसवंत : प्रेमाच्या नावाखाली चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांची संख्या सर्वत्र वाढत असल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्याकरिता साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले असून, अशा शौकिनांना गजाआड केले जाणार आहे. त्याकरिता पिंपळगाव बसवंत शहर परिसरात महत्त्व ...
मालेगाव : शहर युवा मोर्चासह सिनेप्रेमींनी निवेदने देऊनही शहरातील चित्रपट गृहामध्ये द कश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखविला जात नसल्याने येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात छावणी पोलीस निरीक्षक गायकवाड यांना निवे ...
लासलगाव : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात देशांतर्गत आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत बुधवारी लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात ३०० रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचे बाजार भाव एक ...
नाशिक : राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर जिल्ह्यातील ८९ पैकी ७८ केंद्र संचालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे आता लाभार्थ्यांची नोंद घेताना सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. यामुळे थाळी ...