लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रेमरंगात रंगली तरुणाई... - Marathi News | Love colorful youthfulness ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रेमरंगात रंगली तरुणाई...

प्रेमरंगाच्या उत्सवात गुलाबी रंगाने रंगलेल्या तरुणाईने आपल्या प्रेमाची कबुली देतानाच गुलाबपुष्पाचे आदानप्रदान केले. मनातील अबोल भावनांना आज शब्दसाज चढल्याने अनेकांच्या प्रेमभावनांची वाट मोकळी झाली. ...

गंगा गोदावरी जन्मोत्सवाला प्रारंभ - Marathi News | Start of the Ganga Godavari Birth Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगा गोदावरी जन्मोत्सवाला प्रारंभ

श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ मास जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी रामकुंडावर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होणार ...

गांडूळे खून प्रकरणी तिघे अटकेत - Marathi News | Three accused in the murder case of gangrape | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गांडूळे खून प्रकरणी तिघे अटकेत

शुभम पार्कयेथील खून प्रकरणात पोलिसांनी संशयावरून अजून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यामधील एक सराईत गुन्हेगार असून, न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

‘त्या’ आरोपीच्या वडिलांची आत्महत्या - Marathi News | 'The accused's father's suicide' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत ऊर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा. कामटवाडे, वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगूर बसस्थानकावर आत्महत्या केल्याची घट ...

अंगावर विद्युत वाहिनी पडून महिला ठार - Marathi News | The woman was killed by electric power channel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगावर विद्युत वाहिनी पडून महिला ठार

शेवगेदारणा येथील गव्हाच्या पिकास पाणी देत असलेल्या शेतकरी कुटुंबातील ५२ वर्षीय महिलेच्या अंगावर लघु दाबाची वीजवाहक तार पडल्याने विजेच्या धक्क्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...

गावठी कट्टा विक्री करणाऱ्यास अटक - Marathi News | The arrest of the villager | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठी कट्टा विक्री करणाऱ्यास अटक

नाशिकरोड परिसरात दुपारच्या सुमारास एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या निदर्शनास आणून दिली. ...

ट्रकभर प्लॅस्टिक जप्त - Marathi News | Plastic seized for truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकभर प्लॅस्टिक जप्त

राज्यात बंदी असलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, डिशेस विकणाऱ्या देवी चौकातील उद्धव ट्रेडर्स या दुकानात मनपा अधिकारी, कर्मचाºयांनी छापा मारून आयशर ट्रकभर माल जप्त केला. दुकान मालकास पहिल्यांदा बंदी असलेला माल सापडल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड ...

नाशिक मनपाची बस कंपनी अडचणीत - Marathi News | Nashik Municipal bus company turned down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपाची बस कंपनी अडचणीत

महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासाठी कंपनी सुरू करण्याची प्रकिया होत असताना दुसरीकडे मात्र अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचा गटनेता ही दोन पदे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली असली तरी या दोन्ही पदांचा कायदेशीर पे ...

बंदोबस्तात होणार रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण - Marathi News | Survey of Railway route to be organized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदोबस्तात होणार रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणाऱ्या पुण्याच्या कंपनीने पोलीस आयुक्तांना नव्याने तयार होणाºया रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणकामी मदत करण्यासाठी असलेल्या पत्राची प्रत आज नानेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून दिली. ...